शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

World’s sexiest athlete, Viral Video: 'हॉट & फिट' धावपटू Alica Schmidt अचानक झाली इमोशनल? व्हायरल झालेला व्हिडीओ एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 17:38 IST

अ‍ॅलिसाला एका मॅग्जिनने 'जगातील सर्वात सेक्सी धावपटू' अशी पदवी नुकतीच दिली.

World’s sexiest athlete Alica Schmidt Viral Video: जगातील सर्वात फिट आणि सुंदर अ‍ॅथलीट्सपैकी एक मानली जाणारी जर्मनीची धावपटू अ‍ॅलिसा श्मिड सध्या चर्चेत आहे. अ‍ॅलिसा तिच्या स्पर्धेतील कामगिरीमुळे आणि सौंदर्याने सातत्याने चाहत्यांची मने जिंकत आहे. मात्र यावेळी तिची एक वेगळी बाजू चाहत्यांना पाहायला मिळाल्याची चर्चा आहे.

२३ वर्षीय अ‍ॅलिसा श्मिड हिने अलिकडेच वर्ल्ड चॅम्पियनशिप दरम्यान चांगली कामगिरी केली. तिच्या दमदार कामगिरीच्या जोरावर ती युरोपियन चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरली. त्यानंतर तिला अश्रू अनावर झाल्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. पाहूया नक्की काय घडलंय...

अ‍ॅलिसा श्मिड मिश्र रिले शर्यतीत जर्मनीचे प्रतिनिधित्व करत होती. अलिकडेच तिने ४०० मीटर x 4 या शर्यतीत चांगली कामगिरी केली. परंतु असे असूनही ती जागतिक चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचू शकली नाही. पण, युरोपियन चॅम्पियनशिपसाठी त्यांची पात्रता निश्चित झाली. त्यामुळे आता, ती तिच्या घरच्या प्रेक्षकांसमोर आणि मित्रमंडळीच्या उपस्थितीत आपला कामगिरी दाखवू शकणार आहे. कारण ही चॅम्पियनशिप म्युनिच मध्ये होणार आहे. अशा परिस्थितीत तिच्या मित्रांसमोर आणि कुटुंबीयांसमोर खेळायला मिळणार असल्याने ती या स्पर्धेनंतर थोडीशी इमोनशन झाल्याचे दिसली. मात्र ते आनंदाश्रू होते असं व्हिडीओतून दिसून आलं.

पाहा धावपटू अ‍ॅलिसा श्मिड सध्या चर्चेत असलेला व्हिडीओ-

जेव्हा युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये निवड निश्चित झाली, तेव्हा अ‍ॅलिसा श्मिडने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आणि लिहिले की ती या निवडीमुळे खूप आनंदी आहे, माझ्यासाठी ही निवड किती महत्त्वाची आहे हे तुम्हाला माहित नाही.

अ‍ॅलिसा श्मिडचे इंस्टाग्रामवर ३ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिच्या सौंदर्यामुळे ती खूप चर्चेत असते. म्हणूनच तिला जगातील सर्वात हॉट आणि फिट अ‍ॅथलीट्स म्हटले जाते. ऑस्ट्रेलियातील एका मासिकाने तिला World’s sexiest athlete ही पदवीही दिली आहे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाGermanyजर्मनीViral Photosव्हायरल फोटोज्Social Viralसोशल व्हायरल