शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

विंडीजचा महिला संघही अंतिम फेरीत

By admin | Updated: April 1, 2016 03:56 IST

फलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर वेस्ट इंडीजच्या महिलांनी न्यूझीलंडला ६ धावांनी नमवून पहिल्यांदाच टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या

मुंबई : फलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर वेस्ट इंडीजच्या महिलांनी न्यूझीलंडला ६ धावांनी नमवून पहिल्यांदाच टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. विजेतेपदासाठी विंडीजला तीन वेळा विश्वविजेतेपद पटकावलेल्या बलाढ्य आॅस्टे्रलिया विरुद्ध भिडावे लागेल. कर्णधार स्टेफनी टेलरचा अप्रतिम अष्टपैलू खेळ विंडीजच्या विजयात निर्णायक ठरला.वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या लढतीत वेस्ट इंडीजने दिलेल्या १४३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव ८ बाद १३७ असा रोखला गेला. न्यूझीलंडने अखेरच्या ५ षटकांत आक्रमणाच्या नादामध्ये विकेटस् गमावल्या. टेलरने १७व्या षटकाच्या दुसऱ्या व तिसऱ्या चेंडंूवर बळी घेत किवी संघाला दबावाखाली आणले, तर १९व्या षटकातही एक बळी घेत सामना पूर्णपणे संघाच्या बाजूने झुकविला. टेलरने २६ धावांत ३ बळी घेतले. न्यूझीलंडकडून सारा मॅकग्लॅशनने ३० चेंडूंत ३८ धावा फटकावून संघाकडून अपयशी झुंज दिली. अ‍ॅमी सॅट्टर्थवेट (२४) आणि सोफी डेवाईन (२२) यांनीही चांगली फलंदाजी केली.तत्पूर्वी, ब्रिटनी कूपरच्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १४३ अशी मजल मारली. अडखळत्या सुरुवातीनंतर टेलर व कूपर यांनी ६० धावांची भागीदारी करून वेस्ट इंडीजचा डाव सावरला.संक्षिप्त धावफलक :वेस्ट इंडीज : २० षटकांत ६ बाद १४३ धावा (ब्रिटनी कूपर ६१, स्टेफनी टेलर २५, डिंड्रा डॉट्टीन २०; सोफी डिवाईन ४/२२, मोर्ना नीलसन १/१४) वि. वि. न्यूझीलंड : २० षटकांत ८ बाद १३७ धावा (सारा मॅकग्लॅशन ३८, अ‍ॅमी सॅट्टर्थवेट २४, सोफी डेवाईन २२; स्टेफनी टेलर ३/२५)