शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
2
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
3
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
4
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
5
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
6
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
7
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
8
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
9
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
10
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’
11
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
12
Operation Sindoor Live Updates: थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद; पहाटे ५:४५ वाजता ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देणार
13
रक्तसाठा मुबलक ठेवा; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर; तातडीची बैठक : सचिवांच्या आरोग्य विभागाला सूचना
14
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
15
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
16
आयपीएल आठवडाभर स्थगित; बीसीसीआय : राष्ट्रहित सर्वांत महत्त्वाचे, नवे वेळापत्रक योग्य वेळी देणार
17
‘हॅलो, मुरली तुमचा कोण? अन् आईला भोवळ; शहीद नाईक यांचा ‘तो’ व्हिडीओ कॉल अखेरचा
18
सखे मी निघतो... परत या वाट पाहते; मेहंदीच्या हातांची ‘सिंदूर’ला पाठवणी
19
भारताचा संयम, पाकचा पर्यायांवर विचार; संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत आहेत का?
20
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान

महिला संघ थायलंडकडून पराभूत

By admin | Updated: September 22, 2014 04:21 IST

भारतीय महिला फुटबॉल संघाला आशियाई स्पर्धेतील लढतीत थायलंडकडून ०-१० ने पराभव स्वीकारावा लागला़

इंचियोन : भारतीय महिला फुटबॉल संघाला आशियाई स्पर्धेतील लढतीत थायलंडकडून ०-१० ने पराभव स्वीकारावा लागला़स्पर्धेतील भारताचा हा सलग दुसरा पराभव ठरला़ याआधी झालेल्या लढतीत विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या दक्षिण कोरियाने भारतावर १०-० ने मात केली़ विशेष म्हणजे स्पर्धेतील पहिल्या लढतीत भारतीय महिला फुटबॉल संघाने मालदीववर १५-० ने विजय मिळवून थाटात स्पर्धेची सुरुवात केली होती़ मात्र, त्यानंतर भारतीय संघाला कामगिरीत सातत्य राखता आले नाही़या लढतीत भारतीय संघ पहिल्या हाफमध्ये आठ गोलने पिछाडीवर होता़ दुसऱ्या हाफमध्ये या संघाने आपल्या बचावामध्ये सुधारणा केली़ मात्र, त्यांना गोल करता आला नाही़ थायलंडकडून कर्णधार कंजना सुंग निगोईन आणि निसा रोमेयेन यांनी प्रत्येकी चार गोल नोंदविले, तर नाफट सीसरोम आणि पिटसमाई सोर्नसाई यांनी प्रत्येकी एक गोल करताना संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले़ (वृत्तसंस्था)