शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

विजयी होणार, हा अंतर्मनाचा कौल होता - फ्रान्सिस टीएफो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 08:14 IST

विजयानंतर टीएफो पुढे म्हणाला ‘ज्येष्ठ आणि महान खेळाडूंसमोर उभा ठाकलो की माझा खेळ नेहमीच बहरतो. लहानपणापासूनच मी ग्रास कोर्टवर खेळतो

उदय बिनिवालेलंडन : तिसरा मानांकित स्टिपानोस सिटसिपासचा ६-४ ६-४ ६-३ अशा सरळ सेट मध्ये फडशा पाडून जागतिक क्रमवारीत ५७ वा असलेल्या अमेरिकेच्या फ्रान्सिस टीएफोने विम्बल्डन २०२१ स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सनसनाटी निर्माण केली .

विजयानंतर टीएफो पुढे म्हणाला ‘ज्येष्ठ आणि महान खेळाडूंसमोर उभा ठाकलो की माझा खेळ नेहमीच बहरतो. लहानपणापासूनच मी ग्रास कोर्टवर खेळतो. घसरायचो, पडायचो पण मजा यायची, त्यामुळे माझा खेळ सुधारला आणि आक्रमक झाला. सेंटर कोर्ट नंबर एकवर खेळणे हा बहुमान समजतो.’ धक्कादायक पराभवानंतर ग्रीसच्या सिटसिपासने  ग्रास कोर्टवरील अनुभव कमी पडल्याची कबुली दिली. टीएफोचा खेळ निश्चितच सरस झाला आणि माझ्याकडे प्रत्त्युत्तर नव्हते, असे तो म्हणाला.नंबर वन आणि अव्वल मानांकित सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने सहज सामना जिंकून यशस्वी सुरुवात केली. तुफानी सर्व्हिस, २५ ‘एसेस’ अशा जोकोविचच्या झंझावाताला नवख्या, तरुण जेक ड्रॅपरकडे उत्तर नव्हते. विजयानंतर जोको म्हणाला की ‘मी आज अनेक सर्वोत्तम सर्व्हिस केल्या.’

टॅग्स :Tennisटेनिस