शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

पंतप्रधान मोदीजी 'जनता कर्फ्यू'त तुम्ही 5 वाजता काय केलं? ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 11:04 IST

कोरोना व्हायरसशी अहोरात्र संघर्ष करणाऱ्या डॉक्टर, नर्स आणि सफाई कामगारांचे देशवासियांनी आभार मानले...

कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी संपूर्ण देशभरात डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगार अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यांचे आभार मानण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्चला 'जनता कर्फ्यू' चं आवाहन केलं होतं आणि त्यांच्या या आवाहनाला भारतीयांनी मोठ्या संख्येन प्रतिसाद दिला. मोदींनी दनता कर्फ्यूत सायंकाळी 5 वाजता घराच्या खिडकीत येऊन लोकांना ताटं, शंख, घंटा वाजवून डॉक्टर्स व नर्सचे आभार मानण्याची विनंती केली होती.

त्यांच्या या विनंतीला मान राखून देशातील सेलिब्रेटींपासून ते सामान्य जनतेपर्यंत सर्वांना सायंकाळी पाच वाजता आपापल्या परीनं आभार व्यक्त केलं. प्रत्येकानं तशे व्हिडीओही सोशल मीडियावर अपलोड केले. पण, सायंकाळी 5 ते 5.05 या वेळेत मोदी तुम्ही आभार मानण्यासाठी काय केलं, असा सवाल ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूनं केला आहे.

2008च्या बिजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला कांस्यपदक जिंकून देणाऱ्या बॉक्सर विजेंदर सिंगनं सोशल मीडियावरून मोदींना हा सवाल केला आहे. विजेंदरनं क्राँग्रेसच्या तिकीटावर दक्षिण दिल्लीतून लोकसभा निवडणूक लढली होती. त्यानं मोदींना विचारले की, ''सर नरेंद्र मोदीजी, कृपया आपण आपला व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करा. आम्हाला पण पाहायचे आहे की, तुम्ही पाच वाजता ताट वाजवली की आणखी काही... आपण माझा व्हिडीओ पाहू शकता.''  मोदींनी काय आवाहन केलं होतं ते पाहा...   सेलिब्रेटींचा सहभाग...

अन्य महत्त्वाच्या बातम्या

इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी खरी ठरली? सहा वर्षांपूर्वी केलेलं ट्विट व्हायरल

IPL 2020 चा अंतिम फैसला उद्या; 'या' पर्यायांपैकी एकाची होईल निवड

Coronavirus : लढा कोरोनाविरुद्धचा : ‘युवराज-कैफ यांच्यासारख्या निर्णायक भागीदारीची गरज’

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीboxingबॉक्सिंग