शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

...तर मीराबाई चानूच्या स्वप्नांना मोठा धक्का; आयओसी महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 05:47 IST

पॅरिसमधून बाद होऊ शकते भारोत्तोलन

टोकियो : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला (आयओसी) आगामी ऑलिम्पिकमध्ये कोणत्या खेळाला मान्यता द्यायची किंवा कोणत्या खेळाची मान्यता रद्द करायची याबाबत अधिक अधिकार मिळाले आहेत. त्यामुळे आता डोपिंगच्या कचाट्यात सापडलेल्या भारोत्तोलनासारख्या खेळांचे स्थान धोक्यात आले असून, पॅरिस येथे होणाऱ्या २०२४ सालच्या ऑलिम्पिकमध्ये या खेळाची मान्यता रद्द झाल्यास भारताच्या मीराबाई चानूच्या सुवर्णपदक जिंकण्याच्या आशा संपुष्टात येऊ शकतात.मीराबाईने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करताना स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताला रौप्यपदकाद्वारे पदकाची कमाई करून दिली होती. भारोत्तोलनामध्ये रौप्य पटकावणारी ती पहिली भारतीयही ठरली. मात्र, यानंतर तिने पुढील ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पटकावण्याचा निर्धारही केला.भारोत्तोलनासह बॉक्सिंग खेळाची संचालन व्यवस्था वादात अडकले आहेत. शिवाय भारोत्तोलनामध्ये डोपिंगचे प्रमाण अधिक असल्याने हा खेळ डागाळलेलाही आहे. त्यामुळेच पुढील पॅरिस २०२४ ऑलिम्पिकमध्ये भारोत्तोलनावर निलंबनाची टांगती तलवार आली आहे. नियमानुसार जर एखादा खेळाचे आयओसी कार्यकारी बोर्डाच्या नियमांनुसार पालन होत नसेल  तर आयओसी त्या खेळाला ऑलिम्पिक कार्यक्रमातून हटवू शकते. त्यामुळेच आता भारोत्तोलन आणि बॉक्सिंग यांच्याशी जुळलेल्या मुद्यांकडे पाहता आयओसी सदस्यांनी मतदानाद्वारे एखाद्या खेळाला ऑलिम्पिकबाहेर करण्याचे अधिकार दिले आहेत.

टॅग्स :Mirabai Chanuमीराबाई चानूOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021