शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

PV Sindhu Dance : ऑलिम्पिक पदक विजेत्या पी व्ही सिंधूचा डान्स, सूर्यकुमार यादवसह अडीच लाख लोकांनी केलं लाईक्स, Video 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 21:29 IST

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हिने शनिवारी सोशल मीडियावर तिचा डान्सिंग व्हिडीओ पोस्ट केला.

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हिने शनिवारी सोशल मीडियावर तिचा डान्सिंग व्हिडीओ पोस्ट केला. दोन ऑलिम्पिक  पदकं नावावर असलेल्या सिंधूचा हा व्हिडीओ क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव याच्यासह जवळपास अडीच लाख लोकांनी लाईक्स केला आहे. त्यावर तिने लिहिले आहे की, जे करून तुम्हाला आनंद मिळतो, ते करा!

सिंधूने या व्हिडीओत 'Head Shoulders Knees and Toes' आणि 'Gomi Gomi' या दोन गाण्यांवर डान्स केला आहे.  

नुकत्याच पार पडलेल्या मलेशिया ओपन सुपर ७५० स्पर्धेत सिंधूला उपांत्यपूर्व पेरीत चायनीस तैपेईच्या ताय झू यिंगकडून हार पत्करावी लागली. या स्पर्धेतील भारताचे आव्हान एचएस प्रणॉय याच्या पराभवासह संपुष्टात आले आहे. इंडोनेशियाच्या जॉनथन ख्रिस्टीने २१-१८, २१-१६ अशा अवघ्या ४४ मिनिटांत त्याचा पराभव केला.   

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधूBadmintonBadmintonInstagramइन्स्टाग्राम