शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

विश्वजीत शिंदे यांची आंतरराष्ट्रीय नेमबाजीसाठी निवड

By admin | Updated: September 26, 2016 03:24 IST

जागतिक रेल्वे नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेसाठी मुंबईकर विश्वजीत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. ९ ते १२ आॅक्टोबर दरम्यान फ्रान्स येथील माद्रिद शहरात ही स्पर्धा पार पडणार आहे.

मुंबई : जागतिक रेल्वे नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेसाठी मुंबईकर विश्वजीत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. ९ ते १२ आॅक्टोबर दरम्यान फ्रान्स येथील माद्रिद शहरात ही स्पर्धा पार पडणार आहे. या आधी पोलंडच्या क्रेकाऊ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विश्वजीत यांनी सुवर्ण पदक मिळविले होते, तसेच अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही त्यांनी अनेक पदके मिळविली आहे. विशेष म्हणजे, विश्वजीत यांच्यासह सुमा शिरूर, अयोनिका पॉल, तेजस्विनी मुळ्ये, स्वप्निल कुसळे, जितेंद्र विभुते, सुमेध देवळालीवाला, रुचिता विणेरकर हे नामांकित नेमबाजदेखील या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक रायफल क्लबमध्ये प्रशिक्षक म्हणून विश्वजीत शिंदे यांनी अनेक गुणवान नेमबाज घडवले आहेत. (क्रीडा प्रतिनिधी)