शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: ...तर निवृत्तीचा विचार करावा लागेल- वीरधवल खाडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 05:08 IST

सरावाला विलंब होत असल्यामुळे त्रस्त

नवी दिल्ली : कोविड-१९ व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या निर्बंधांमुळे जलतरण केंद्र यापुढेही बंद राहणार असतील तर खेळातून निवृत्ती स्वीकारण्याचा विचार करू शकतो, असे मत सरावाची संधी मिळत नसल्यामुळे त्रस्त असलेला आशियन गेम्समधील कांस्यपदक विजेता जलतरणपटू वीरधवल खाडेने रविवारी व्यक्त केले.खाडेने टिष्ट्वट केले की, सरावाला सुरुवात करण्यास उशीर होत असल्यामुळे टोकियो आॅलिम्पिकपूर्वी भारतीय खेळाडूंचे मोठे नुकसान होत आहे. त्याने आपले टिष्ट्वट क्रीडा मंत्री किरण रिजिजू व भारतीय जलतरण महासंघालाही टॅग केले आहे.भारतीय जलतरण महासंघाने (एसएफआय) क्रीडा परिसराच्या आतील जलतरण केंद्र सुरू करण्यासाठी क्रीडा मंत्रालयाला गृह मंत्रालयाकडून परवानगी घेण्याची विनंती केली होती. त्यामुळे अव्वल जलतरणपटूंना आपला सराव सुरू करता येईल. एसएफआयच्या मते, एलिट जलतरणपटूंसाठी जलतरण केंद्र उघडणे गृह मंत्रालयाच्या दिशानिर्देशांमध्ये म्हटल्याप्रमाणे मनोरंजनासाठी जलतरणांतर्गत येत नाही. (वृत्तसंस्था)भारतात जलतरण केंद्र का सुरू झाले नाही?थायलंड, आॅस्ट्रेलिया आणि ब्रिटनसह अनेक देशांनी आपले जलतरण केंद्र सुरू केले असून, जलतरणपटूंना सरावाची परवानगी दिली आहे. पण भारतात गृह मंत्रालयाने लॉकडाऊन शिथिल करण्याची घोषणा केली. पण कोविड-१९ महामारीचे रुग्ण सातत्याने वाढत असल्यामुळे जलतरण केंद्र सुरू करण्याची परवानगी दिली नाही. दरम्यान, गृह मंत्रालयाने प्रेक्षकांविना स्टेडियम उघडण्याची परवानगी दिलेली आहे आणि आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या अनेक खेळाडूंनी सरावाला सुरुवातही केलेली आहे.जलतरणाला पुन्हा सुरुवात करण्याबाबत कुठले वृत्त आलेले नाही. जलतरणाचाही अन्य क्रीडा प्रकारांप्रमाणे विचार व्हायला हवा. भारतात जलतरणपटूंना जलतरण तलावामध्ये उतरून जवळजवळ तीन महिन्याचा कालावधी झाला आहे. जर अन्य खेळांचे खेळाडू सरावादरम्यान फिजिकल डिस्टन्सच्या नियमाचे पालन करू शकतात तर जलतरणपटूही ते करू शकतात. आॅलिम्पिकमध्ये जलतरणातील अन्य संभाव्य दावेदार या कारणामुळे निवृत्तीबाबत विचार करणार नाही, अशी आशा आहे.- वीरधवल खाडे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या