शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अफलातून! विनेश फोगाटची सेमीफायनलमध्ये धडक, भारताच्या पदकाच्या आशा वाढल्या!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 16:48 IST

Vinesh Phogat Wrestling, India at Paris Olympics 2024: सलग दोन सामन्यात विजय मिळवत विनेश फोगाटने गाठली उपांत्य फेरी

Vinesh Phogat Wrestling, India at Paris Olympics 2024: भारताच्या विनेश फोगाटने क्वार्टरफायनलच्या सामन्यात युक्रेनची प्रतिस्पर्धी ओक्साना लिवाच हिचा पराभव केला आणि सेमीफायनलमध्ये धडक मारली. ५० किलो वजनी गटात भारताच्या विनेश फोगाटने ७-५ असा विजय मिळवला. विनेशने सामन्याच्या सुरुवातीला ४-० अशी भक्कम आघाडी घेतली होती. पण नंतर युक्रेनच्या ओक्सानाने सामन्यात कमबॅक केले. तिने हळूहळू कूच करत सामन्यात रंगत आणली. त्यामुळे एका वेळी सामन्यात ५-३ असा स्कोअर दिसत होता. पण विनेशने आपल्या अनुभवाच्या जोरावर युक्रेनच्या ओक्सानाला पराभूत केले. विनेशचा सेमीफायनलचा सामना आज रात्री क्युबाच्या युस्लेनस गुझमन हिच्याशी होणार आहे.

तत्पूर्वी, आजच झालेल्या सलामीच्या फेरीतील सामन्यात विनेश फोगाटने ऐतिहासिक कामगिरी केली. तिने जपानची दिग्गज खेळाडू सुसाकी विरूद्ध विजय मिळवला. जपानच्या या पैलवानाला पराभूत करणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे. विनेशने सुरुवातीच्या फेरीत ऑलिम्पिक चॅम्पियन आणि ४ वेळा जागतिक चॅम्पियन राहिलेली युई सुसाकीला ३-२ अशा फरकाने पराभूत केले. विनेशला विजयी घोषित करताच जपानच्या खेळाडूने पंचांची मदत घेत २ गुण नसल्याचा दावा केला होता, पण निकाल विनेशच्या बाजूने लागला अन् विजयावर शिक्कामोर्तब झाले.

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Wrestlingकुस्तीVinesh Phogatविनेश फोगट