शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

विजेंदर सिंगचे यशस्वी ‘यूएस’ पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 04:18 IST

अमेरिकन व्यावसायिक सर्किटमध्ये यशस्वी पदार्पण करताना आपल्या तुलनेत अधिक अनुभवी असलेल्या माईक स्नायडरवर तांत्रिक नॉकआऊटद्वारे विजय मिळवला.

नेवार्क : भारताचा स्टार बॉक्सर विजेंदर सिंगने येथे अमेरिकन व्यावसायिक सर्किटमध्ये यशस्वी पदार्पण करताना आपल्या तुलनेत अधिक अनुभवी असलेल्या माईक स्नायडरवर तांत्रिक नॉकआऊटद्वारे विजय मिळवला. शनिवारी रात्री (भारतात रविवारी पहाटेपर्यंत) खेळल्या गेलेल्या ८ फेऱ्यांच्या सुपर मिडलवेट बाऊटमध्ये हरियाणाच्या ३३ वर्षीय बॉक्सरने चार राऊंडमध्ये वर्चस्व गाजवले. यासह व्यावसायिक सर्किटमध्ये त्याने सलग अकरावा विजय मिळवला.बाऊटनंतर विजेंदर म्हणाला, ‘प्रदीर्घ कालावधीनंतर रिंगमध्ये परतणे शानदार होते. अमेरिकेत विजय मिळविणे आनंददायी असून ही लढत रंगतदार होती. अमेरिकेत पदार्पणात विजय मिळविल्यामुळे खूश आहे.’ चौथ्या फेरीच्या दुसºया मिनिटाला विजयने बाजी मारली. त्यावेळी विजेंदरने स्नायडरला सलग पंच लगावत पराभूत केले. त्यामुळे रेफरीला निकाल भारतीय बॉक्सर्सच्या बाजूने द्यावा लागला.विजेंदर म्हणाला, ‘मला वर्चस्व गाजवण्यसाठी चार फेºया लागल्या. मी दोन-तीन फेऱ्यांची अपेक्षा केली होती, पण मला चार फेºयापर्यंत प्रतीक्षा करावी लागली.’ विजेंदरचा हा आठवा नॉकआऊट विजय आहे. ३८ वर्षीय स्नायडरच्या पंचमध्ये अधिक जोर दिसला नाही, तर विजेंदरचे पंच अचूक व दमदार होते.