शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

राहुल आवारेची जागतिक क्रमवारीत गरुड भरारी; बजरंग पुनियानं अव्वल स्थान गमावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 12:55 IST

जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताला 61 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावून देणाऱ्या महाराष्ट्राच्या राहुल आवारेने जागतिक कुस्ती क्रमवारीत गरुड भरारी घेतली आहे.

जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताला 61 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावून देणाऱ्या महाराष्ट्राच्या राहुल आवारेने जागतिक कुस्ती क्रमवारीत गरुड भरारी घेतली आहे. शिवाय या स्पर्धेत रौप्यपदक विजेत्या दीपक पुनियानं 65 किलो वजनी गटाच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे, तर बजरंग पुनियाला अव्वल स्थान गमवावे लागले. राहुलने  61 किलो वजनी गटात कांस्यपदकाच्या लढतीत अमेरिकेच्या टेलर ग्राफचा 11-4 असा पराभव केला. या स्पर्धेत भारताने चार कांस्य व एक रौप्यपदक जिंकले आहे.

2018 मध्ये युवा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची दखल घेण्यास भाग पाडले. पुढच्याच वर्षी त्याने कनिष्ठ आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकले. जागतिक कनिष्ठ स्पर्धेतही त्याने रौप्यपदक जिंकले. नुकतेच 'लोकमत'ने  त्याला  'महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' या पुरस्काराने गौरविले होते.  86 किलो वजनी गटात दीपकने अंतिम फेरीत प्रवेश करून इतिहास घडवला, परंतु दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागली. त्यामुळे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या कामगिरीच्या जोरावर 20 वर्षीय दीपकने 86 किलो वजनी गटाच्या अव्वल स्थानी झेप घेतली. 65 किलो वजनी गटात बजरंगची दुसऱ्या स्थानी घसरण झाली.    

57 किलो वजनी गटातील कांस्यपदक विजेत्या रवी दहीयानेही अव्वल पाचात स्थान पटकावले. महिलांमध्ये विनेश फोगाटने कांस्यपदकाच्या कमाई करताना 53 किलो वजनी गटाच्या दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. 

टॅग्स :Rahul Awareराहुल आवारेWrestlingकुस्ती