शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

अल्टीमेट खो-खो: कटकमध्ये रंगणार अल्टीमेट खो-खो सीझन दोनचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 19:40 IST

भुवनेश्वर : अल्टीमेट खो-खो च्या सीझन दोनचा थरार कटक येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर रंगणार आहे.

भुवनेश्वर : अल्टीमेट खो-खो च्या सीझन दोनचा थरार कटक येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर रंगणार असून पहिल्या सामन्यात ओडिशा जगरनॉट्स विरूध्द राजस्थान वॉरियर्स भिडणार आहेत. ओडिशा जुगरनॉट्स, राजस्थान वॉरियर्स, चेन्नई क्विक गन्स,  गुजरात जायंट्स, मुंबई खिलाडी व तेलुगू योद्धा हे संघ २४ डिसेंबर २०२३  ते १३ जानेवारी २०२४ या कालावधीत विजेतेपदासाठी एकमेकांसमोर उभे ठाकतील. 

मुंबई खिलाडीचा कर्णधार अनिकेत पोटे म्हणाला, “आमच्याकडे युवा आणि अनुभवी खेळाडूंचा उत्तम सांगड घातलेला संघ आहे. हंगामापूर्वी आमचे प्रशिक्षक विकास सूर्यवंशी आणि नितुल दास यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने प्रशिक्षण शिबिरात भाग घेतला होता. सर्व संघामध्ये उत्तम समन्वय असून 16 ते 18 वयोगटातील 33 होतकरू युवकांसह एकूण 145 खेळाडू, देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेले आहेत. येत्या 21 दिवसांत ही स्पर्धा पार पडणार आहे."

मुंबई खिलाडी संघ: गजानन शेंगाळ, श्रीजेश एस, महेश शिंदे, अनिकेत पोटे, सुभाष संत्रा, हृषिकेश मुर्चावडे, रोकेसन सिंग, पी. शिव रेड्डी, गोविंद यादव, अविक सिंघा, मिलिंद कुरपे, सुनील पात्रा, सुधीर कुमार, एमडी सागर पाशा, सागर पोतदार, रोहन कोरे, कोमल, सचिन पवार, धीरज भावे, देबासिस, शिवा, अजय कश्यप, प्रीतम चौगुले, शिबिन एम, अभिषेक पाथरोडे आणि परमार राहुल.

अल्टीमेट खो-खो Sony Sports Network चॅनेल आणि Sony Liv अॅपवर थेट पहा

टॅग्स :Kho-Khoखो-खोMumbaiमुंबई