शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Tokyo Olympics: टोकियो ऑलिम्पिकचा समारोप; पुढील स्पर्धा तीन वर्षांनी पॅरिसमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 05:54 IST

पुढे जाण्याचा संदेश, भारत ४७व्या स्थानी

टोकियो : कोविड १९ व्हायरस आणि जवळ येत असलेल्या वादळातच असाधारण टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचा रविवारी समारोप करण्यात आला. त्यात आशा आणि दृढतेचे अभूतपूर्व प्रदर्शन करण्यात आले. जपानच्या राजधानीत शानदार आतशबाजीदेखील यावेळी करण्यात आली.यावेळी कोविड १९ महामारीत ज्यांचा बळी गेला त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच ऑलिम्पिक ध्वज पॅरीसला सोपवण्यात आला. तेथे पुढील तीन वर्षांनी ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना महामारीने टोकियोतील ही स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलण्यात आली होती.  आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी यावेळी म्हटले की, सर्व खेळाडू पुढे जात आहेत. तसेच सर्व एकजूट होऊन उभे आहेत. तुम्ही महामारीत ज्या परिस्थितीचा सामना केला. ते कोणत्याही प्रदर्शनापेक्षा जास्त उल्लेखनीय आहे.’जापनचा ध्वज ६८ हजार दर्शक क्षमतेच्या स्टेडिअममध्ये डौलात फडकवण्यात आला. मात्र प्रेक्षकांची उपस्थिती कमी होती. यावेळी अनेक खेळाडू तेथे उपस्थित होते.  यावेळी टोकियोच्या गर्वर्नर युरिको कोईके यांनी ऑलिम्पिक ध्वज हा बाक यांना सोपवला तर त्यांनी तो पॅरीसच्या महापौर एने हिडाल्गो यांना दिला. यावेळी जापानचे क्राऊन प्रिन्स अकिशिनो, टोकियो ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष सेको हाशिमोटो उपस्थित होते. पदक तालिकाक्र.     देश     सुवर्ण     रौप्य     कांस्य     एकूण१     अमेरिका     ३९     ४१    ३३     ११३२    चीन     ३८      ३२     १८     ८८३     जपान     २७     १४     १७     ५८४     ब्रिटन     २२     २१     २२     ६५५     रशिया     २०     २८     २३     ७१६ ऑस्ट्रेलिया    १७      ०७     २२     ४६७     नेदरलॅंड     १०     १२     १४     ३६८    फ्रान्स     १०     १२     ११     ३३९     जर्मनी     १०     ११     १६     ३७ १०    इटली    १०    १०    २०    ४० ४७    भारत     ०१     ०२     ०४     ०७

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021