शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Tokyo Olympics: ॲथलेटिक्समध्ये ही भारतासाठी नवी सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 05:11 IST

भारत नेहमीच ट्रॅक ॲण्ड फिल्डमध्ये मागे राहत होता. यामुळे भारतातील ॲथलेटिक्सला वेगळीच गती मिळू शकते.

- अयाझ मेमन, कन्सल्टिंग एडिटरभारताची ऑलिम्पिकमध्ये सुरूवात शानदार झाली. मीराबाई चानू हीने रौप्य पदक मिळ‌वून दिले. मात्र ऑलिम्पिकचा शेवट हा त्यापेक्षा उत्तम झाला. पहिल्यांदाच ट्रॅक ॲण्ड फिल्डमध्ये सुवर्ण पदक पटकावले. हा ऐतिहासिक दिवस आहे. या आधी अभिनव बिंद्रा याने सुवर्ण पदक मिळ‌वले होते. मात्र भारत नेहमीच ट्रॅक ॲण्ड फिल्डमध्ये मागे राहत होता. यामुळे भारतातील ॲथलेटिक्सला वेगळीच गती मिळू शकते. भाला फेकीच्या उपांत्य फेरीत तो पहिल्याच प्रयत्न करून परत गेला होता. त्याचा आत्मविश्वास होता. अंतिम फेरीतही त्याने पहिल्या दोन प्रयत्नात आपल्या आत्मविश्वासाचे प्रर्दर्शन केले. त्यामुळे प्रतिस्पर्धी खेळाडूंवर दबाव वाढला. त्यामुळे त्याला कुणीही पकड़ु शकले नाहीत. टोकियोत उकाडा खुप असतो. त्यामुळे जे खेळाडू ९० मीटरपेक्षा जास्त भालाफेक करतात. ते ८५ मीटरच्या आत फेक करत होते. त्यामुळे त्याच्या प्रशिक्षणाचे आणि सरावाचे कौतुक करावे लागेल. नीरज हा ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन आहे. आशियाई पदक विजेता, राष्ट्रकुल पदक विजेता आहे. त्याच्या क्षमतेनुसार त्याने पुर्ण खेळ केला. त्याचे प्रशिक्षक, स्पोर्टस् ॲथॉरिटी ऑफ इंडिया आणि ॲथलेटिक्स संघटनेचेही कौतुक आहे. आजचा दिवस चागंला होता. त्यासोबतच बजरंग पुनियाने कांस्यपदक मिळवले.अदिती अशोक ही देखील अखेरच्या स्ट्रोकवर चौथ्या स्थानावर राहिली ती रँकिंगमध्ये २०० व्या स्थानावर आहे. तेथून ती पुढे आली आहे. भारताने लंडन ऑलिम्पिकपेक्षा चांगली कामगिरी केली. लंडनमध्ये सहा पदके होती आता सात आहेत. आणि त्यातही एक सुवर्ण पदक आहे. हे सांगते की खुप जास्त प्रगती आहे. कारण रियोत फक्त दोन पदके होते. त्यामुळे ऑलिम्पिक खेळांत भारत पुढे जाऊ शकत नाही, असे वाटत होते. यंदा १२ ते १५ पदकांची अपेक्षा होती मात्र सात मिळाले आहेत. भारतासाठी क्रिकेट हा पॅशन असेल तर हॉकी हा इमोशन आहे. हे पदक ४१ वर्षांनी मिळाले आहे. महिलांच्या गटात देखील खुपच कडवी टक्कर होती. रियोत २०१६ मध्ये भारताने ४१ वर्षांनी पात्रता मिळवली होती. त्यानंतर असा खेळ करणे हे सर्वोत्तम आहे. त्यामुळे भारतात पुन्हा एकदा हॉकीच्या विकासाला  वेग येईल.