शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

Tokyo Olympics 2020: भारताच्या कमलप्रीत कौरची 'कमाल' कामगिरी; 'डिस्कस थ्रो'च्या अंतिम फेरीत धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 09:17 IST

Tokyo Olympics 2020 Kamalpreet Kaur : टोकियो ऑलिम्पिक हे कमलप्रीतचं डेब्यू ऑलिम्पिक आहे. क्वालिफिकेशन राऊंडमध्ये दुसरं स्थान मिळवत अंतिम फेरीत कमलप्रीतची धडक.

ठळक मुद्दे टोकियो ऑलिम्पिक हे कमलप्रीतचं डेब्यू ऑलिम्पिक आहे. क्वालिफिकेशन राऊंडमध्ये दुसरं स्थान मिळवत अंतिम फेरीत कमलप्रीतची धडक.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सर्वात चांगली बातमी आता अॅथलेटिक्सकडून आली आहे. महिलांच्या डिस्कस थ्रो (Discus Throw) स्पर्धेत भारताच्या कमलप्रीत कौरनं (Kamalpreet Kaur) अंतिम फेरीसाठी क्वालिफाय केलं आहे. कमलप्रीतचं हे पहिलंच ऑलिम्पिक आहे आणि तिनं आपल्या पहिल्याच ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पदकाची आशा पल्लवीत केली आहे. 

कमलप्रीत कौरनं स्पर्धेत ६४ मीटर डिस्कस फेकत क्वालिफिकेशन फेरीत दुसरं स्थान मिळवलं. क्लालिफिकेशन फेरीत अमेरिकेच्या डिस्कस थ्रोअरनं पहिलं स्थान मिळवलं. अमेरिकेच्या थ्रोअरनं ६६ मीटर पेक्षा अधिक अंतरावर डिस्कस फेकलं.  एकीकडे पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा खेळत असलेल्या कमलप्रीतनं अंतिम फेरीसाठी क्वालिफाय केलं, तर दुसरीकडे आपली चौथी ऑलिम्पिक स्पर्धा खेळणाऱ्या सीमा पुनियाच्या हाती मात्र निराशा आली. सीमा पुनियानं आपल्या दुसऱ्या प्रयत्नात ६०.५७ मीटरपर्यंत डिस्कस फेकलं. तिला अंतिम फेरीत स्थान मिळालं नसलं तरी क्वालिफिकेशन फेरीमध्ये ती सहाव्या स्थानावर राहिली तर ओव्हरऑल स्थान तिचं १६ वं होतं. डिस्कस थ्रोच्या नियमांनुसार केवळ पहिल्या १२ डिस्कस थ्रोअर्सना अंतिम फेरीत जाण्याची संधी मिळते. यासाठी प्रत्येक थ्रोअरला तीन संधी दिल्या जातात. त्यापैकी ज्यात कामगिरी उत्तम असेल त्याद्वारे स्पर्धकाची निवड केली जाते. 

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021JapanजपानIndiaभारत