शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

आजचा सेलिब्रिटी: ‘डेडमॅन’ दी अंडरटेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 05:50 IST

सहा वेळा डबल्यूडबल्यूएफ सांघिक अजिंक्यपद. 

आज मार्क विलियम कॅलवे याचा वाढदिवस.

अंडरटेकरचा जन्म २४ मार्च १९६५ रोजी टेक्सास (अमेरिका) येथे झाला. 

१९८९ साली युनिफाइड वर्ल्ड हेविवेट चॅम्पियन.१९८९ साली टेक्सास हेविवेट चॅम्पियन.१९९१, १९९७, १९९९ आणि २००२ अशी चार वर्षे डबल्यूडबल्यूएफ चॅम्पियनशीपवर कब्जा.२००७ ते २००९ अशी सलग तीन वर्षे वर्ल्ड हेविवेट चॅम्पियन ठरला. २००१ साली डबल्यूडबल्यूएफ हार्डकोर चॅम्पियन.सहा वेळा डबल्यूडबल्यूएफ सांघिक अजिंक्यपद. सर्वाधिक १६ समरस्लॅम लढती खेळण्याचा विक्रम. यापैकी १० लढती जिंकल्या.

लक्षवेधी : रेसलिंगमधील प्रतिष्ठेची असलेल्या ‘रेसलमेनिया’मध्ये सर्वाधिक २७ लढती खेळताना एकूण २५ लढती जिंकल्या. तसेच सलग २१ लढती जिंकण्याचा पराक्रम.

टॅग्स :Undertakerअंडरटेकर