शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

उद्यापासून ठाणे महापौर चषक खो-खो स्पर्धेला सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 19:12 IST

या स्पर्धेत राज्यातील १६ पुरूष व १३ महिला संघ सहभागी होत असून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मैदान गाजवणाऱ्या खोखो खेळाडूंचा खेळ पाहण्याची संघी ठाणेकरांना लाभणार आहे.

ठाणे : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने तसेच ठाणे महानगर पालिका व ठाणे जिल्हा खोखो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरी येथील धर्मवीर क्रीडा संकूलात राज्यस्तरीयनिमंत्रित पुरूष व महिला गटाच्या खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यातील १६ पुरूष व १३ महिला संघ सहभागी होत असून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मैदान गाजवणाऱ्या खोखो खेळाडूंचा खेळ पाहण्याची संघी ठाणेकरांना लाभणार आहे. स्पर्धेतील सामने सकाळ व सायंकाळी प्रकाशझोतात होतील. स्पर्धेचे अंतिम सामने १४ डिसें रोजी होतील.

स्पर्धेची गटवारी खालील प्रमाणे :

पुरूष विभाग:अ गट१. विहंग क्रीडा मंडळ, ठाणे२. सरस्वती स्पो. क्लब, मुंबई३. श्री. सह्याद्री संघ, मुंबई उपनगर४. श्रीकृष्ण क्रीडा मंडळ, सातारा

ब गट१. नवमहाराष्ट्र संघ, पुणे२. स्व.अरूणभैया नायकवडी युवा मंच, वाळवा३. ग्रीफीन जिमखाना, ठाणे४.युवक क्रीडा मंडळ, ठाणे

क गट१. हिंदकेसरी , कवठेपिरान२. प्रबोधन क्रीडाभवन, मुंबई उपनगर३. दिनबंधू खो-खो क्लब, सोलापूर४. शिवभक्त क्रीडा मंडळ, ठाणे

ड गट१. शिर्सेकर्स म. गांधी स्पो अकॅडॅमी, मुंबई उपनगर२. ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर, मुंबई३. छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळ, उस्मानाबाद४. दि. युनायटेड स्पो. क्लब, ठाणे

महिला विभाग :अ गट१. शिवभक्त विद्यामंदिर, ठाणे२. एकलव्य क्रीडा मंडळ, अहमदनगर३. शिर्सेकर्स म. गांधी स्पो अकॅडॅमी, मुंबई उपनगर

ब गट१. रा.फ.नाईक विद्यालय, ठाणे२. योद्धा क्रीडा मंडळ, सांगली३. साखरवाडी संघ, सातारा

क गट१. नरसिंह क्रीडा मंडळ, पुणे२. आर्यन स्पो. क्लब , रत्नागिरी३. पद्मावती क्रीडा मंडळ, औरंगाबाद४. ईगल्स, पुणे

ड गट१. छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळ, उस्मानाबाद२. राजश्री शाहू महाराज विद्यालय, ठाणे३. परांजपे स्पो. क्लब , मुंबई उपनगर

टॅग्स :Kho-Khoखो-खो