शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत कुमारांमध्ये पुणे तर मुलींमध्ये ठाणे अजिंक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 10:54 IST

४६ व्या कुमार-मुली (१८ वर्षांखालील मुले-मुली) राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत  कुमारांमध्ये पुण्याने नाशिकचा, तर मुलींमध्ये ठाण्याने पुण्याचा पराभव करत अजिंक्यपदाला गवसणी घातली.

पुणे : ४६ व्या कुमार-मुली (१८ वर्षांखालील मुले-मुली) राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत  कुमारांमध्ये पुण्याने नाशिकचा, तर मुलींमध्ये ठाण्याने पुण्याचा पराभव करत अजिंक्यपदाला गवसणी घातली. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने पुणे खो-खो असोसिएशन संयोजित व आंबेगाव तालुका स्पोर्ट्स अॅकेडमी यांच्यातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

कुमारांच्या अंतिम सामन्यात पुण्याने नाशिकवर १८-१४ (१०-६, ८-८) असा ४ गुणांनी विजय संपादन करत अजिंक्यपदावर नाव कोरले. पुण्याच्या राहुल मंडलने २:००, २:२० मि. संरक्षण करत दोन गडी बाद केले, संदेश जाधवने २:००, १:३० मि. संरक्षण करत चार गडी बाद केले, वृषभ वाघने २:००, १:२० मि. संरक्षण करत तीन गडी बाद केले, आदित्य गणपुलेने १:४०, १:०० मि. संरक्षण केले तर दिलीप खांडवीने १:४०, १:२० मि. संरक्षण करत चार गडी बाद केले, मयूर वनसेने २:३०, १:१० मि. संरक्षण केले, गणेश राठोडने १:३०, १:४० मि. संरक्षण करत एक गडी बाद केला व शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देण्याचा प्रयत्न केला मात्र अजिंक्यपदाने पुण्यालाच वरले. 

मुलींच्या अंतिम सामन्यात ठाण्याने पुण्याचा ०९-०८ (५-३, ४-५) असा अतिशय अतीतटीच्या सामन्यात एक गुणाने पराभव करत अजिंक्यपदाल काबिज केले. या सामन्यात ठाण्याच्या अश्विनी मोरेने ३:३०, २:२० मि. संरक्षण करताना १ बळी मिळवला, रेश्मा राठोडने २:२०, २:०० मि. संरक्षण करताना २ बळी मिळवले, वृत्तीका सोनवणेने नाबाद १:३०, १:२० मि. संरक्षण करताना २ बळी मिळवले व गीतांजली नरसाळेने १:४० मि. संरक्षण करत अतिशय अटीतटीच्या सामन्यात अजिंक्यपदाला गवसणी घातली तर पुण्याच्या स्नेहल जाधवने १:५०, ३:१० मि. संरक्षण करताना २ बळी घेतले, ऋतुजा भोरने  २:१० मि. संरक्षण करताना २ बळी घेतले व दिव्या जाधवने २:३०, १:५० मि. संरक्षण करताना जोरदार लढत दिली मात्र शेवटच्या क्षणाला विजयाने दान ठाण्याच्याच पदरी टाकले.

पुरस्कारसर्वोत्कृष्ठ संरक्षकराहुल मंडल (पुणे)रेश्मा राठोड (ठाणे)सर्वोत्कृष्ठ आक्रमकसंदेश जाधव (पुणे)स्नेहल जाधव (पुणे)सर्वोत्कृष्ठ अष्ठपैलूदिलीप खांडवी (नाशिक)अश्विनी मोरे (ठाणे

टॅग्स :thaneठाणेPuneपुणे