शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

साक्षीला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे तिकीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 23:26 IST

सुशीलची अनुपस्थिती; जखमी सरिताची कुस्ती चाचणीतून माघार

नवी दिल्ली: आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक जिंकण्यात अपयशी ठरलेली महिला मल्ल साक्षी मलिक हिची चाचणीविना विश्व चॅम्पियनशिपसाठी भारतीय पथकात निवड झाली. बुडापेस्ट येथे २० ते २८ आॅक्टोबर या कालावधीत विश्व स्पर्धेचे आयोजन होईल.६२ किलो वजन गटातील प्रतिस्पर्धी जखमी सरिता मोर अनुपस्थित राहिल्याने साक्षीला संघात स्थान मिळाले. दुहेरी आॅलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारने मात्र खराब कामगिरीमुळे चाचणीकडे पाठ फिरविली.साक्षी यंदा खराब फॉर्मचा सामना करीत असून २०१८ च्या राष्टÑकुल स्पर्धेत तिला कांस्यवर समाधान मानावे लागले होते. भारतीय कुस्ती महासंघाचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी दिलेल्या माहितीनुसार बजरंग(६५ किलो), विनेश फोगाट(५० किलो), यांच्या गटात चाचणीचे आयोजन होणार नाही. चौथ्या स्थानासाठी ५३ किलो महिला गटात रितू फोगाट आणि पिंकी यांच्यात चाचणीचे आयोजन होईल.‘साक्षी मलिकला सरिताविरुद्ध खेळायचे होते, पण गुडघ्याच्या दुखण्यामुळे तिने माघार घेतली. रितूने तुर्कस्थानच्या आंतरराष्टÑीय स्पर्धेत ५० किलो गटात भाग घेतला होता. पण ती ५३ किलो गटात उत्कृष्ट लढत देऊ शकेल, असा विश्वास असल्याने रितू आणि पिंकी यांच्यामध्ये राष्टÑीय प्रशिक्षक कुलदीप मलिक यांच्या निगराणीमध्ये लखनौ येथे लढत घेतली जाईल. पुढच्या पिढीतील मल्लांचा शोध घेण्यासाठी २० ते ३० सप्टेंबर या कालावधीत २३ वर्षे गटाच्या राष्टÑीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन राजस्थानच्या चित्तोडगड येथे होईल,’ अशी माहिती तोमर यांनी दिली. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Wrestlingकुस्ती