शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

दहावी, १२ वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार क्रीडा सवलत गुण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 07:34 IST

sports concession marks: शालेय शिक्षण व क्रीडा मंत्रालयातर्फे शुक्रवारी राज्य शिक्षण मंडळाला याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. मागील दोन वर्षांपासून कोरोना संक्रमणामुळे कुठल्याही स्पर्धा होऊ शकल्या नाही. 

नागपूर : कोरोनामुळे उद्‌भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांत दहावी आणि १२ वी परीक्षा देणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलत गुण देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांची इयत्ता आठवी तसेच नववीतील आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांची ११ वीत असताना क्रीडा स्पर्धेतील सहभागाविषयीची कामगिरी लक्षात घेतली जाणार आहे.शालेय शिक्षण व क्रीडा मंत्रालयातर्फे शुक्रवारी राज्य शिक्षण मंडळाला याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. मागील दोन वर्षांपासून कोरोना संक्रमणामुळे कुठल्याही स्पर्धा होऊ शकल्या नाही. शालेय स्तरावरील राज्य आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धादेखील कोरोना महामारीमुळे आयोजित होऊ  शकल्या नाही. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसणारे खेळाडू विद्यार्थी आधीच्या सत्रात क्रीडा स्पर्धा खेळले असतील ते क्रीडा सवलत गुणांसाठी पात्र ठरतात, असे या पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र