शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय कबड्डी : स्वप्नील, अंकिताकडे महाराष्ट्राचे नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 23:31 IST

जयपूर येथे ३-७ मार्च दरम्यान होणाºया या स्पर्धेत महाराष्ट्राची भिस्त प्रामुख्याने युवा खेळाडूंवर राहील.

मुंबई : आगामी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी स्वप्नील शिंदेची महाराष्ट्राच्या पुरुष संघाची, तर अंकिता जगतापकडे महिला संघाची धुरा सोपविण्यात आली आहे. जयपूर येथे ३-७ मार्च दरम्यान होणाºया या स्पर्धेत महाराष्ट्राची भिस्त प्रामुख्याने युवा खेळाडूंवर राहील.या अत्यंत महत्त्वाच्या स्पर्धेत रिशांक देवाडिगा आणि विशाल माने यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंचा महाराष्ट्र संघात समावेश नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नुकताच रिशांकला शिवछत्रपती पुरस्काराने गौराविण्यात आले होते. मात्र रत्नागिरी येथे झालेल्या निवड चाचणी स्पर्धेत हे दोघेही खेळले नसल्याने दोघांची या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.पुरुष संघाची धुरा युवा स्वप्नीलकडे सोपविण्यात आली असून या संघामध्ये शुभम शिंदे, रोहीत बन्ने, बिपीन थळे,  आकाश कदम, सुशांत सेल, तुषार पाटील, अजिंक्य पवार, पंकज मोहिते, मनोज बोंद्रे आणि संकेत सावंत, महारूद्र गर्जे यांचा समावेश असून आशिष म्हात्रे संघाचे प्रशिक्षक असतील. अंकिताच्या नेतृत्त्वातील महिला संघात पूजा शेलार, पौर्णिमा जेधे, सायली जाधव, सुवर्णा लोखंडे, सोनाली हेळवी, मेघा कदम, तेजस्वी पाटेकर, ऐश्वर्या काळे, श्रद्धा चव्हाण, पूजा जाधव आणि निकीता कदम यांचा समावेश असून सिमरन गायकवाड संघाच्या प्रशिक्षक आहेत.

टॅग्स :Kabaddiकबड्डीMaharashtraमहाराष्ट्र