शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धांना प्रारंभ

By admin | Updated: November 22, 2014 23:29 IST

यजमान महाराष्ट्राची पराभवाने सुरुवात

यजमान महाराष्ट्राची पराभवाने सुरुवात
नाशिक : जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन आयोजित केलेल्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेस आज उत्साहात प्रारंभ झाला़ उद्घाटनाच्या सामन्यातच पराभव पत्कारावा लागल्याने यजमान महाराष्ट्राची खराब सुरुवात झाली़
महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष रमेश शानबाग व उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन झाले़ महाराष्ट्राची कप्तान सुधीक्षा नायर हिने खेळाडूंना शपथ दिली़ प्रारंभी खेळाडूंचे शानदार संचालन झाले. याप्रसंगी राष्ट्रीय बास्केटबॉल असोसिएशनचे संचालक कालार्ेस बोराटा, नगरसेवक संजय साबळे, जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष परवेज पिरजादे, जाकीर सय्यद, समीर घोडके, राष्ट्रीय खेळाडू सुधीर माने, भारतीय बास्केटबॉल संघटनेचे मुकुट मेडी, शफिक शेख, राजेश पटेल, अशोक रंगीन,नंदिनी बसपा, रवि नायर आदि उपस्थित होते.
उद्घाटनानंतर झालेल्या महाराष्ट्र विरु द्ध तामिळनाडू या मुलांच्या गटातील अत्यंत चुरशीच्या सामन्यात तामिळनाडू संघाने अखेर ( ९७ - ८४ ) गुण मिळवून विजय संपादन केला, तर निकराची झुंज देऊनही यजमान महाराष्ट्राच्या संघाला पराभव स्वीकारावा लागला
तत्पूर्वी सकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यांचे निकाल खालीलप्रमाणे
मुली : आसाम विजयी विरु द्ध बिहार (३९-१९), तेलंगाना विजयी विरु द्ध राजस्थान (५० - ३१),गोवा विजयी विरु द्ध झारखंड (२३- १७), ओरिसा विजयी विरु द्ध उत्तरखंड (४१ - २५), केरळ विजयी विरु द्ध कर्नाटक (२७ - ४९), प. बंगाल विजयी विरु द्ध मणिपूर (५० - ९)़
मुले - आसाम विजयी विरु द्ध बिहार (६५-५६), उत्तराखंड विजयी विरु द्ध त्रिपुरा (६५ - २९), छत्तीसगढ विजयी विरु द्ध आंध्र प्रदेश (७५ - ५७), ओरिसा विजयी विरु द्ध उत्तर प्रदेश (६६ - ५८), मध्य प्रदेश विजयी विरु द्ध राजस्थान (६० - ४०), कर्नाटक विजयी विरु द्ध मिझोराम (४५ - ३४), तेलंगाना विजयी विरु द्ध जम्मू-काश्मीर (४५ - १२) प.बंगाल विजयी विरु द्ध दिल्ली (८० - ७४), पंजाब विजयी विरु द्ध गोवा (६० - १८)
फोटो- क्ऱ22 पीएचएनओ 159, 160
फोटो ओळी - १़ महाराष्ट्र विरुद्ध तामिळनाडू संघातील चुरशीचा क्षण
२़ राष्ट्रीय बास्केट बॉल स्पर्धेचे उद्घाटन करताना डावीकडून संजय साबळे, परवेज पिरजादे, रमेश शानबाग, नंदिनी बसपा,सुधीर माने, कालार्ेस बोराटा़