शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडामंत्र्यांनी जिंकली देशवासीयांची मनं, राज्यवर्धन राठोड होतायेत व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 09:08 IST

भारतीय खेळाडूंचा उत्साह आणखी वाढविण्यासाठी केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड सध्या इंडोनेशियामध्ये उपस्थित आहेत. स्वत: आॅलिम्पिक रौप्य पदक विजेते नेमबाज

जकार्ता - भारतीय खेळाडूंचा उत्साह आणखी वाढविण्यासाठी केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड सध्या इंडोनेशियामध्ये उपस्थित आहेत. स्वत: आॅलिम्पिक रौप्य पदक विजेते नेमबाज असलेले राठोड यांचे एक छायाचित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून याद्वारे त्यांनी देशवासीयांची मने जिंकली.

सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या या छायाचित्रात राठोड यांनी खाद्यपदार्थांचा ट्रे पकडला असून त्यांच्यासह भारतीय खेळाडू व प्रशिक्षक आहेत. मिळालेल्या माहितीनुसार राठोड यांनी स्वत: त्यांना जेवण वाढले. हे छायाचित्र सध्या नेटीझन्सच्या पसंतीस पडले असून त्यांनी राठोड यांच्या या कृतीस मनापासून दाद देत त्यांचे आभारही मानले. दरम्यान, क्रीडामंत्री राठोड हे ऑलिंपिक रौप्यपदक विजेते आहेत, त्यामुळे देशाला एक उत्तम खेळाडू क्रीडामंत्री म्हणून मिळाल्याचेही या छायाचित्रासोबत म्हटले आहे.

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धाViral Photosव्हायरल फोटोज्