शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
3
सापांचा राजा...! किंग कोब्राच्या १८८ वर्षांच्या रहस्यावरून पडदा हटला; डीएनए घेतला अन्...
4
'माझ्याशी लग्न कर नाही तर तुरुंगात जा!', भर लग्नातून नववधूची पोलिसांकडे धाव; नवरदेवानं काय केलं ऐकाच... 
5
Gold Silver Price 3 July: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी तेजी, चांदीही १००० रुपयांपेक्षा अधिक महागली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना दिलासा, मुंबई पोलिसांची हायकोर्टात महत्त्वाची माहिती
7
ITR भरताना सावधान! यंदा नियम खूप कडक, 'या' चुका केल्यास थेट तुरुंगात जावं लागेल
8
'चला हवा येऊ द्या'च्या एका एपिसोडसाठी लाखोंमध्ये मानधन घ्यायचा निलेश साबळे, आकडा वाचून झोप उडेल
9
१५ तास लागत होते, आता विठुरायाचे दर्शन ५ तासांत! लाखो भाविक पंढरपुरात, हा चमत्कार झाला कसा?
10
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
11
५ अद्भूत योगात आषाढी एकादशी: ७ राशींना विठुराया पावेल, अपार कृपा; भरघोस भरभराट, शुभ-लाभ काळ!
12
"बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी संस्थांमध्ये यापुढे केवळ गुणवत्तेच्या आधारे प्रवेश’’, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा
13
Ashadhi Ekadashi 2025: वेद पुराणात न सापडणारा पांडुरंग पंढरपुरात आला कुठून? वाचा त्याचे कूळ आणि मूळ!
14
चीनला पाहावलं नाही! भारतातील आयफोनच्या उत्पादनाला झटका? परत बोलावले चिनी इंजिनिअर्स
15
अद्भूत आणि जादूई! रणबीर कपूर-यशच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक, डोळ्यांचं पारणं फेडणारा टीझर
16
बदल्याची आग! डबल मर्डरने दिल्ली हादरली; घरातील नोकराने केली आई आणि मुलाची हत्या
17
Viral Video: कॉफी पिण्यासाठी एक्स्ट्रा कप न दिल्याने कर्मचाऱ्याला मारहाण, व्हिडीओ होतोय व्हायरल
18
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
19
पाकच्या नापाक कारवाया थांबेनात; आयएसआयने हेरगिरी करण्यासाठी निवडला नेपाळचा रस्ता! काय केलं बघाच...
20
सोशल मीडियावर एक पोस्ट आणि गेली २२ लाखांची नोकरी, कंपनीच्या मालकांनी स्वतः सांगितलं कारण

स्पोर्ट: शिवाजी महाविद्यालय व्हॉलीबॉल संघ राज्यात अव्वल

By admin | Updated: November 22, 2014 23:30 IST

अकोला: लातूर येथे २१ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत अंतिम सामन्यात मुंबई विभागाचा पराभव करीत श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय अकोला संघाने अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करीत स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.

अकोला: लातूर येथे २१ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत अंतिम सामन्यात मुंबई विभागाचा पराभव करीत श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय अकोला संघाने अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करीत स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.
अमरावती विभाग संघाने नाशिक, पुणे विभाग संघाचा पराभव करीत अंतिम सामन्यासाठी पात्रता सिद्ध केली. मुंबई विरुद्ध अंतिम सामना खेळत शिवाजी संघाने सुरुवातीलाच पहिला सेट आपल्या नावावर केला. तीनही सेट जिंकत राज्यात १९ वर्षाआतील मुलांच्या गटात अव्वल स्थान मिळविले. कर्णधार प्रशांत डोंगरे, विशाल सिरसाट, रितेश फसाले, शुभम खरात, पुनीत चव्हाण, मोहित खरात, योगेश घुगे, वृषभ कावळे, अजय धार्मिक, मोहित कश्यप, यश मेश्राम, अर्पण मानकर, प्रणव तालोट, प्रशिक्षक निशांत यांचा समावेश होता. विजेता संघाचे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे, प्रा.मोहन खडसे, प्रा.मेश्राम, डॉ. सूर्यकांत कवडे, प्रा.गावंडे, पुरुषोत्तम बावणे यांनी अकोला रेल्वेस्थानक येथे स्वागत करून, महाविद्यालय परिसरात छोटेखानी कौतुक कार्यक्रम केला. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. (क्रीडा प्रतिनिधी)
फोटो: प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे यांनी विजेता संघाचे कौतुक केले. -२३ सीटीसीएल २६
...