शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

स्पोर्ट: ड्युल सद्भावना चॅम्पियनशिपमध्ये अकोल्याचा दबदबा

By admin | Updated: November 22, 2014 23:30 IST

अकोला: वसंत देसाई क्रीडांगण येथे अकोला सद्भावना ड्युल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये मुलांच्या गटात विदर्भ अकोला संघाचा दबदबा राहिला. शुक्रवार, २१ नोव्हेंबर रोजी उशिरा रात्रीपर्यंत मुलांच्या गटातील लढती पूर्ण झाल्या. खान्देश जळगाव संघ उपविजयी ठरला.

अकोला: वसंत देसाई क्रीडांगण येथे अकोला सद्भावना ड्युल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये मुलांच्या गटात विदर्भ अकोला संघाचा दबदबा राहिला. शुक्रवार, २१ नोव्हेंबर रोजी उशिरा रात्रीपर्यंत मुलांच्या गटातील लढती पूर्ण झाल्या. खान्देश जळगाव संघ उपविजयी ठरला.
विजेत्या बॉक्सरांमध्ये सुदर्शन येनकर, नजीर खान, वैभव लांबोरे, दीपक यादव, सय्यद साद, सागर शिरसाट, विक्की जांगळे, प्रज्वल डोंगरे, अजर अली, काजी नोमान, नितीन पवार, मनीष निमिया, रोहित सुरवाडे, आफताब अली, सचिन चव्हाण, ऋत्विक जगदाळे, शेख रेहान, सौरभ देशमुख, अभयचित तिवारी, शिवाजी गेडाम, पवन सातवे, आदित्य पटेल, सय्यद आवेश, सागर सोनोने, स्नेहांकित आठवले, अंश पटेकर, दीपक हिलम, सुमित खरात यांचा समावेश आहे. तत्पूर्वी स्पर्धेचे उद्घाटन महापौर उज्ज्वला देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. बक्षीस वितरण शिक्षणाधिकारी संजय तेलगोटे, राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचंद्र भ˜, मुन्ना ठाकूर, विजय गोटे, प्रा.जमील अहमद, राहुल घोडेस्वार यांच्या हस्ते करण्यात आले. शनिवार, २२ नोव्हेंबर रोजी मुलींच्या गटातील लढतींना सायंकाळपासून सुरुवात करण्यात आली.(क्रीडा प्रतिनिधी)
फोटोकॅप्शन: स्पर्धेतील विजेते मान्यवरांसोबत. -२३सीटीसीएल२७
...