शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा : कबड्डीत भारतीय महिलांची विजयी सलामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 22:53 IST

महिलांत भारताने श्रीलंकेचे आव्हान ५३-१४ असे सहज परतवून लावले.

 नेपाळ येथे सुरू असलेल्या “दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धत” महिलांच्या कबड्डीतभारतासह यजमान नेपाळने विजयी सलामी दिली. पुरुषांत मात्र एकवेळच्या विजेत्या पाकिस्तानला श्रीलंकेने पराभवाचा धक्का दिला. महिलांत चार, तर पुरुषांत पाच संघ असलेल्या या विभागात दोन्ही गटांत भारतीय संघालाच विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे.महिलांत भारताने श्रीलंकेचे आव्हान ५३-१४ असे सहज परतवून लावले. सुरुवातपासून आक्रमक खेळ करीत भारताने मध्यांतराला भारताकडे २५-०६ अशी मोठी आघाडी होती. उत्तरार्धात देखील जोशपूर्ण खेळ भारताने ३९ गुणांच्या मोठ्या फरकाने विजय मिळविला. निशा, पुष्पा यांच्या धुव्वादार चढायांना मिळालेली पायल चौधरी व रितू नेगीची अष्टपैलू साथ त्यामुळे हे शक्य झाले. महिलांच्या दुसऱ्या सामन्यात यजमान नेपाळने बांगला देशाचा ३६ – २५ असा पराभव करीत आगेकूच केली.  पुरुषांत श्रीलंकेने पाकिस्तान या बलाढ्य संघाला २९-२७ असे चकवित या स्पर्धेत खळबळ उडवून दिली. मध्यांतराला १९-०९अशी आघाडी घेणाऱ्या श्रीलंकेला मध्यांतरानंतर मात्र पाकिस्तानने कडवी लढत दिली. पण संघाला विजयी करण्यात ते अपयशी ठरले.

टॅग्स :Kabaddiकबड्डीIndiaभारत