शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कर्णधार राणीसह सहा हॉकीपटूंची कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 04:13 IST

राणीशिवाय सविता पुनिया, शर्मिला देवी, रजनी, नवज्योत कौर, नवनीत कौर आणि सुशीला या सर्व खेळाडू तसेच विश्लेषक अमृत प्रकाश आणि वैज्ञानिक सल्लागार वेन लोम्बार्ड हे कोरोनामुक्त झाले. सर्व खेळाडू दहा दिवसांच्या ब्रेकनंतर राष्ट्रीय शिबिरात दाखल झाले होते.

नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल हिच्यासह सहा सहकारी खेळाडूंनी कोरोनावर यशस्वी मात केली. सर्व जण भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रात विलगीकरणात होते. (Six hockey players including Captain Rani beat Corona)राणीशिवाय सविता पुनिया, शर्मिला देवी, रजनी, नवज्योत कौर, नवनीत कौर आणि सुशीला या सर्व खेळाडू तसेच विश्लेषक अमृत प्रकाश आणि वैज्ञानिक सल्लागार वेन लोम्बार्ड हे कोरोनामुक्त झाले. सर्व खेळाडू दहा दिवसांच्या ब्रेकनंतर राष्ट्रीय शिबिरात दाखल झाले होते. २४ एप्रिल रोजी झालेल्या चाचणीत त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, मात्र त्यांच्यात कुठलीही लक्षणे नव्हती. ‘मागच्या दोन आठवड्यात देशविदेशातून जी विचारपूस झाली, जे प्रेम आणि आपुलकी मिळाली, त्याबद्दल सर्वांची आभारी आहे,’ असे राणी म्हणाली,‘ कोरोनाबाधित आणि त्यांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहनदेखील राणीने केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHockeyहॉकी