शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सिंधू, श्रीकांत विजयी; लक्ष्य सेन पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 05:40 IST

आशियाई बॅडमिंटन : त्रिसा, गायत्री यांची आगेकूच

दुबई : ऑलिम्पिक पदक विजेती अनुभवी पी. व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांनी सहज विजयासह  बुधवारी आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. सिंधूने चायनीज तायपेईची वेन ची सू हिच्यावर २१-१५, २१-२० ने मात केली. विश्व स्पर्धेचा रौप्य विजेता श्रीकांतने अदनान इब्राहिमचा २१-१३, २१-८ ने पराभव केला.   त्रिसा जाॅली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक विजेत्या त्रिसा आणि गायत्री जोडीने इंडोनेशियाच्या लैनी त्रिया मायासारी आणि रिबका सुगिआर्ता जोडीला १७-२१, २१-१७, २१-१८ असे पराभूत केले. पहिला गेम गमावल्यानंतर दोघांनी जोरदार पुनरागमन करत दुसऱ्या गेममध्ये ५-० अशी आघाडी घेतली. हा गेम जिंकून त्यांनी सामना निर्णायक गेमपर्यंत नेला. तिसऱ्या गेममध्ये सामना बरोबरीचा होता. एकवेळ त्रिसा - गायत्री जोडी पिछाडीवर होती. त्यानंतर त्यांनी शानदार कामगिरी करत विजय खेचून आणला.मालविका बन्सोड हिने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अकाने यामागुची हिला कडवे आव्हान दिले. मात्र २५-२३, २१-१९ अशा गुणफरकाने  पराभवाचा सामना करावा लागला.

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधूBadmintonBadminton