शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
2
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
3
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
4
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
5
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
6
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
7
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
8
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
9
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
10
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
11
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
12
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
13
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
14
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
15
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
16
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
17
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
18
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
19
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
20
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली

सिंधू अंतिम फेरीत धडक

By admin | Updated: November 29, 2015 01:30 IST

भारताची स्टार बॅडमिंटनपटूू, पाचवी मानांकित पी. व्ही. सिंधू हिने एक लाख २० हजार डॉलर पारितोषिक रकमेच्या मकाऊ ओपन ग्रॅण्डप्रिक्स बँडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात

मकाऊ : भारताची स्टार बॅडमिंटनपटूू, पाचवी मानांकित पी. व्ही. सिंधू हिने एक लाख २० हजार डॉलर पारितोषिक रकमेच्या मकाऊ ओपन ग्रॅण्डप्रिक्स बँडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात चमकदार विजयासह अंतिम फेरीत धडक दिली.जागतिक क्रमवारीत १२ व्या स्थानावर असलेल्या सिंधूने महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात नववी मानांकित जपानची अकाने यामागुची हिचा एक तास चाललेल्या कडव्या संघर्षात २१-८, १५-२१, २१-१६ ने पराभव केला. या विजयासोबतच सिंधूने २०१३ च्या योनेक्स जपान ओपनमध्ये यामागुचीकडून झालेल्या पराभवाचा हिशेबही चुकता केला आहे. अंतिम फेरीत सिंधूला जपानची मिनात्सू मितानी आणि चीनची बिगजियाओ यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य सामन्यातील विजेतीविरुद्ध खेळावे लागणार आहे. शानदार फॉर्ममध्ये असलेल्या सिंधूने सामन्यावर सुरुवातीपासून पकड निर्माण केली. पहिला गेम केवळ १४ मिनिटांत २१-८ ने जिंकला. तथापि, दुसऱ्या गेममध्ये यामागुचीने मुसंडी मारली व २१-१५ असा विजय नोंदवीत सामना बरोबरीत आणला. निर्णायक गेममध्ये सिंधूने ११-५ अशी आघाडी संपादन केल्यानंतर यामागुचीने कडवा प्रतिकार केला. तथापि, सिंधूने तिचे आव्हान मोडीत काढून २१-१६ अशी सरशी साधत अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. (वृत्तसंस्था)