शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

वेटलिफ्टींगमध्ये गोव्याला रौप्य पदक, शुभम वर्माची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 16:43 IST

शुभम वर्मा याने पुरुषांच्या १०२ किलो गटात ही कामगिरी केली आहे. यावेळी सेनादलच्या कोजुम ताबा याने  सुवर्ण आणि आसामच्या जमीर हुसैन याने कांस्य पदक प्राप्त केले.

- समीर नाईक

पणजी: ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शनिवारी वेटलिफ्टींगमध्ये गोव्याच्या शुभम वर्मा याने रौप्य पदक प्राप्त करत गोव्याच्या पदक तालिकेत भर घातली आहे. शुभम वर्मा याने पुरुषांच्या १०२ किलो गटात ही कामगिरी केली आहे. यावेळी सेनादलच्या कोजुम ताबा याने  सुवर्ण आणि आसामच्या जमीर हुसैन याने कांस्य पदक प्राप्त केले.

सेनादलच्या कोजुम ताबा याने १४८ किलो स्नच, १८६ किलो क्लीन अँड जर्क करत एकूण ३३० किलो वजन उचलत सुवर्ण पदक प्राप्त केले. गोव्याच्या शुभम वर्मा याने १४६ किलो स्नच, १८८ किलो क्लीन अँड जर्क करत एकूण ३२६ किलो वजन उचलत रौप्य पदक प्राप्त केले, तर आसामच्या जमीर हुसैन याने १४५ किलो स्नच, १८६ किलो क्लीन अँड जर्क करत एकूण ३२५ किलो वजन उचलत कांस्य पदक प्राप्त केले.

स्पर्धा सुरू होऊन जवळपास १० दिवस होत आले आहे. सुरुवातीच्या काळात गोव्याला काही पदके मिळाली नाही, परंतु २६ रोजीपासून गोव्याने चांगली कामगिरी केली असून, गेल्या दोन दिवसातच सुमारे १२ पेक्षा जास्त पदके गव्याने मिळविली आहे.

टॅग्स :goaगोवा