शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

युवा आॅलिम्पिकमध्ये नेमबाज मनू भाकरचा रौप्य वेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 04:45 IST

नेमबाज मनू भाकरने शुक्रवारी रौप्य पटकावले. युवा आॅलिम्पिक स्पर्धेत दोन पदक जिंकणारी मनू दुसरी भारतीय ठरली. तसेच भारतीय पुरुष हॉकी संघाने पोलंडला ४-२ असे नमवून उपांत्य फेरी गाठली. मनूआधी तबाबी देवीने युवा आॅलिम्पिक स्पर्धेत दोन पदक जिंकण्याची कामगिरी केली आहे.

ब्युनास आयर्स : नेमबाज मनू भाकरने शुक्रवारी रौप्य पटकावले. युवा आॅलिम्पिक स्पर्धेत दोन पदक जिंकणारी मनू दुसरी भारतीय ठरली. तसेच भारतीय पुरुष हॉकी संघाने पोलंडला ४-२ असे नमवून उपांत्य फेरी गाठली. मनूआधी तबाबी देवीने युवा आॅलिम्पिक स्पर्धेत दोन पदक जिंकण्याची कामगिरी केली आहे.मनूने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र गटात ताजिकिस्तानच्या बेहजान फायेजुलाएवसह रौप्य जिंकले. सुवर्ण पदकाच्या सामन्यात जर्मनीच्या वानेसा सीगर व बल्गेरियाच्या किरिल किरोव यांच्याकडून मनू - बेहजान यांचा ३-१० असा पराभव झाला. भारताने २ सुवर्ण व ३ रौप्य पदकांसह नेमबाजी स्पर्धेची सांगता केली.पुरुष हॉकीमध्ये भारताने उपांत्यपूर्व फेरीत पोलंडला ४-२ असे नमवले. शिवम आनंदने पहिल्या व आठव्या मिनिटाला गोल केल्यानंतर मनिंदर सिंग व संजय यांनी १७व्या मिनिटाला गोल केला. बॅडमिंटनमध्ये संभाव्य विजेता असलेल्या लक्ष्य सेनने जपानच्या केदाई नाराओका याचा १४-२१, २१-१५, २४-२२ असा पराभव केला. याआधी युय्वा आॅलिम्पिकमध्ये एकेरीत भारताला एकही सुवर्ण मिळवता आलेले नाही.

टॅग्स :Youth Olympic Games 2018 युवा ऑलिम्पिक स्पर्धा 2018