शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

Mason Greenwood Harriet Robson: खळबळजनक! एक्स गर्लफ्रेंडने इन्स्टाग्रामवर शेअर केले फोटो; पोलिसांनी केली फुटबॉलरला अटक; नक्की काय घडलं.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 13:18 IST

एक्स गर्लफ्रेंड हॅरियट रॉबसनने पोस्ट केलेले फोटो झटपट व्हायरल झाले अन्...

Mason Greenwood Harriet Robson: मँचेस्टर युनायटेडचा स्टार फुटबॉलर मेसन ग्रीनवूड मोठ्या अडचणीत सापडला आहे. ग्रीनवुडवर त्याची एक्स गर्लफ्रेंड हॅरियट रॉबसन हिने लैंगिक अत्याचार आणि घरगुती हिंसाचाराचे आरोप केले आहेत. याच आरोपांवरून ग्रीनवुडला पोलिसांनी अटक केल्याची घटना रविवारी उशीर घडली. हॅरियट रॉबसनने रविवारी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. त्या फोटोंच्या मदतीने ग्रीनवूडने तिला मारहाण केल्याचा आरोप तिने केला आणि त्यामुळे त्याला पोलिसांनी अटक केली.

नक्की काय घडलं?

रविवारी हॅरियटने काही फोटो आपल्या इन्स्टाग्रामवरच्या स्टोरीवर शेअर केले. त्यातील एका फोटोत तिच्या नाकातून रक्त येत होतं. तसेच इतर काही फोटोंमध्ये शरीराच्या विविध अवयवांवरील व्रण आणि मारहाणीच्या खुणांचे फोटो होते. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. हे फोटो समोर आल्यानंतर २० वर्षीय ग्रीनवूडवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली. त्यामुळे त्याला पोलिसांनी बलात्कार व प्राणघातक हल्ला केल्याच्या कथित आरोपांच्या संशयावरून अटक केली.

हॅरियटने पोस्ट केलेले मारहाणीचे फोटो-

दरम्यान, अटकेआधी ग्रीनवूडने केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिलेली नाही. मँचेस्टर युनायटेडने याबाबत निवेदन जारी केलं होतं. त्यात त्यांनी भूमिका स्पष्ट केली. ग्रीनवूडवर झालेल्या आरोपांबाबत क्लब व्यवस्थापनाला कल्पना आहे. आम्ही हिंसाचाराचे अजिबातच समर्थन करत नाही, असं स्पष्ट मत व्यवस्थापनाकडून व्यक्त करण्यात आलं. 'सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटो आणि आरोपांबाबत आम्हाला माहिती आहे. आरोपांची पडताळणी होईपर्यंत आम्ही फार काही बोलणार नाही. मँचेस्टर युनायटेड कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचे समर्थन करत नाही', असं त्यांनी पत्रकात नमूद केलं होतं.

टॅग्स :FootballफुटबॉलSexual abuseलैंगिक शोषणDomestic Violenceघरगुती हिंसा