शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बाॅक्सिंग ग्लाेव्हज साेडून ती विकतेय पार्किंगची तिकिटे; कुटुंबासाठी धडपड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 06:35 IST

मुष्टियाेद्धा रितूची संघर्षमय कहाणी

नवी दिल्ली : टाेकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने ७ पदके जिंकून आतापर्यंतची सर्वाेत्तम कामगिरी केली आहे.  पदक जिंकणाऱ्या तसेच पदकापर्यंत पाेहाेचलेल्या सर्व खेळाडूंचे देशभरात काैतुक हाेत आहे. देशाला पदक हवे असते. मात्र, त्यासाठी खेळाडू घडविण्याचे काम तेवढ्या त्वेषाने हाेत नाही. रितू ही पंजाबची मुष्टियाेद्धा आहे. तिचा संघर्ष प्रेरणादायी आहेच, पण तेवढाच हृदय पिळवटून टाकणारा आहे. तिचे वडील आजारी असून अंथरुणाला खिळून आहेत. पाेट भरण्यासाठी तिला बाॅक्सिंग ग्लाेव्ह्ज बाजूला फेकून चंदीगढ येथे पार्किंगची तिकिटे विकावी लागत आहेत. तिने राष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. अनेक पदकेही तिला मिळाली आहेत. मात्र, सरकारच्या माध्यमातून काेणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही, अशी तिची तक्रार आहे. पदक मिळविणाऱ्या अनेक खेळाडूंची अशीच अवस्था आहे.सरकारकडून क्रीडा क्षेत्राकडे कायम दुर्लक्षसरकारकडून क्रीडा क्षेत्राकडे कायम दुर्लक्ष राहिले आहे. याचे एक उदाहरण आहे महिला मुष्टियाेद्धा रितू. आज तिच्या हाती बाॅक्सिंग ग्लाेव्हज असायला हवेत. मात्र, त्याच हातांनी ती पार्किंगचे तिकिटे देत आहे.सोशल मीडियावरून सरकारविरोधात नाराजीरितूच्या परिस्थितीबाबत साेशल मीडियावर पाेस्ट टाकल्यानंतर अनेकांनी सरकारवर टीका केली आहे. सुवर्णपदक हवे असेल तर खेळाडूंना पाठिंबा द्यायला हवा, अशी प्रतिक्रिया काहींनी दिली. देशात क्रिकेटशिवाय इतरही अनेक खेळ आहेत जिथे सरकारच्या मदतीची गरज आहे. खेळ आणि खेळाडूंप्रती सरकारने प्रामाणिक राहिले पाहिजे, असे काहींनी सुनावले आहे.