शमीम खानला किताब
By admin | Updated: November 22, 2014 23:30 IST
दिग्बोई: भारताचा गोल्फर शमीम खान याने इंडियन ऑयल सवरे मास्टर्स गोल्फ स्पर्धेच्या फायनल राऊंडमध्ये पाच शॉटने विजय मिळवत आपले दहावे किताब जिंकल़े शमीमने 30 लाख रुपये बक्षिसाच्या या टूर्नामेंटच्या चौथ्या राऊंडमध्ये एक अंडर 71 चे स्कोअर करीत सामना आपल्या नावावर केला़ 20 महिन्यांनंतर किताब जिंकल्याचा आपणाला खूप आनंद झाल्याचे खान याने म्हटल़े