शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

लाजीरवाणं; कर्तुत्वापेक्षा हिमाची जात शोधण्यात भारतीयांना रस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2018 11:18 IST

हिमा दासने 20 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून दिले. मात्र, भारतीयांना या सुवर्ण कामगिरीपेक्षा तिची ' जात ' जाणून घेण्यास अधिक रस असल्याचा लाजीरवाणा प्रकार समोर आला आहे.  गुगलवर 'hima das caste' हा विषय सर्वाधिक चर्चिला गेला. 

ठळक मुद्देरिओ ऑलिम्पिक रौप्यपदक जिंकल्यानंतर बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूची जात सर्वाधिक शोधण्यात आली होती. 

मुंबई -  हिमा दासने 20 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून दिले. तिने 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत ही विक्रमी कामगिरी केली. शेतक-याच्या मुलीने घेतलेल्या या फिनिक्स भरारीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते क्रीडा व अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी कौतुक केले. मात्र, भारतीयांना या सुवर्ण कामगिरीपेक्षा तिची ' जात ' जाणून घेण्यास अधिक रस असल्याचा लाजीरवाणा प्रकार समोर आला आहे.  गुगलवर 'hima das caste' हा विषय सर्वाधिक चर्चिला गेला. ( लाल रेषा - हिमाच्या सुवर्णपदकाबद्दल जाणून घेणार-यांचे प्रतिक, निळी रेषा - हिमाची जात जाणणा-यांचे प्रतिक ) 

आसामच्या हिमाने 51.46 सेकंदाची वेळ नोंदवून 400 मीटर शर्यतीत सुवर्णपदक नावावर केले. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आणि त्याशिवाय ट्रॅक प्रकारातील भारताचे हे पहिलेच सुवर्ण ठरले. या ऐतिहासिक कामगिरीनंतर हिमाबद्दल अधिक जाणून घेण्याची चढाओढ सुरू झाली. तिचा विक्रम, जन्मस्थान, कुटुंब, संघर्ष यापेक्षा तिची जात कोणती हे जाणण्यात भारतीयांनी उत्सुकता दाखवली. यामध्ये आंध्रप्रदेश राज्यातील लोकांना तिची जात जाणण्यात अधिक रस दिसला. 

   याआधी रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक जिंकल्यानंतर बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूची जात सर्वाधिक शोधण्यात आली होती. 

टॅग्स :Hima Dasहिमा दासSportsक्रीडा