शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

सेरेनाला विन्सीचा धक्का

By admin | Updated: September 12, 2015 04:41 IST

जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू सेरेना विलियम्सला यूएस ओपनच्या उपांत्य फेरीत पराभवाचा जबरदस्त झटका बसला. तीन सेटपर्यंतच्या थरारक रंगलेल्या लढतीत इटलीच्या

न्यूयॉर्क : जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू सेरेना विलियम्सला यूएस ओपनच्या उपांत्य फेरीत पराभवाचा जबरदस्त झटका बसला. तीन सेटपर्यंतच्या थरारक रंगलेल्या लढतीत इटलीच्या रॉबर्टा विन्सीने सेरेनाला २-६, ६-४, ६-४ असा धक्का दिला. या पराभवामुळे दिग्गज टेनिसपटू स्टेफी ग्राफच्या २२ ग्रँडस्लॅम विजेतेपदांची बरोबरी करण्याच्या सेरेनाच्या मोहिमेला ब्रेक लागला. पहिला सेट जिंकून आघाडी घेतलेल्या सेरेनाला विन्सीने यानंतर झुंजवले. दुसऱ्या सेटच्या तिसऱ्या गेमपासून झुंजार खेळ करणाऱ्या विन्सीने सेरेनाला पुर्ण कोर्टभर नाचवून थरारक बाजी मारली. विजेतेपदासाठी विन्सीसमोर इटलीच्याच फ्लेव्हिया पेनेटाचे आव्हान असेल.तत्पूर्वी २६वी मानांकित फ्लेव्हिया पेनेटाने एकतर्फी झालेल्या सामन्यात रुमानियाच्या सिमोना हालेप हिचा अक्षरश: फडशा पाडला. सुरुवातीपासूनच वर्चस्व राखलेल्या पेनेटाने हालेपला कोणतीही संधी न देता सरळ दोन सेटमध्ये ६-१, ६-३ असा दिमाखदार विजय मिळवला. या विजयासह पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठलेल्या पेनेटासमोर आपल्याच देशाच्या विन्सीचे तगडे आव्हान असेल. (वृत्तसंस्था)