शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

महिला बॉक्सरनं कांस्य पदक जिंकलं आणि म्हटलं "मोदीजी आता शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 12:05 IST

संयुक्त अरब अमिरातमध्ये (यूएई) सुरू असलेल्या आशियाई चॅम्पियनशीप बॉक्सिंग स्पर्धेत हरियाणाच्या स्वीटी बूरा (Saweety Boora) हिनं कांस्य पदक पटकावलं आहे.

संयुक्त अरब अमिरातमध्ये (यूएई) सुरू असलेल्या आशियाई चॅम्पियनशीप बॉक्सिंग स्पर्धेत हरियाणाच्या स्वीटी बूरा (Saweety Boora) हिनं कांस्य पदक पटकावलं आहे. विशेष म्हणजे स्वीटीनं हे पदक शेतकरी आंदोलनात हुतात्मा झालेल्या शेतकऱ्यांना समर्पित केले आहे. त्याचबरोबर कोरोना महामारीच्या काळातही गेल्या सहा महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागणीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) विचार करावा असं आवाहन तिनं केले आहे.

स्वीटीने याबाबत एक ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन केलं आहे. "दुबईमध्ये २१ मे पासून सुरु असलेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये मला कांस्य पदक मिळालं आहे. मी हे पदक शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना समर्पित करते. त्याचबरोबर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन करत आहे की,  गेले अनेक दिवस आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचं ऐकावं आणि त्यावर विचार करावा", असं स्वीटीनं म्हटलं आहे. स्वीटी बूरा ही हरियाणातील हिसार गावातील बॉक्सर आहे. तिचे वडिल महेंद्रसिंह हे शेतकरी आहेत. त्याचबरोबर ते राष्ट्रीय बास्केटबॉल देखील खेळले आहेत. स्वीटीने २०१४ पासून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकं जिंकली आहेत. भारताच्या प्रमुख महिला बॉक्सरमध्ये तिचा समावेश होतो. 

टॅग्स :boxingबॉक्सिंगNarendra Modiनरेंद्र मोदी