शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सामना हरल्यामुळे चाहता संतापला; थेट खेळाडूलाच चाबकाने फटकारले, व्हिडिओ व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 21:14 IST

Saudi Super Cup Final: सौदी सुपर कप फायनल सामन्यात खेळाडूला चाबकाने फटके मारल्याची घटना घडली आहे.

Saudi Super Cup Final: खेळ कोणताही असो, मैदानात अनेकदा वाद होतात. कधी-कधी हे वाद विकोपाला जातात. मैदानात झालेल्या वादाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सौदीतून समोर आला आहे. सौदी सुपर लीगच्या अंतिम सामन्यात अल हिलाल संघ विजेतेपदाचा आनंद साजरा करत होता, तर दुसरीकडे लाजिरवाण्या पराभवानंतर अल इत्तिहाद संघांवर टीकेची झोड उठत होती. यादरम्यान, एका चाहत्याने अल इत्तिहादच्या खेळाडूवर चाबका हल्ला केला.

काय आहे संपूर्ण प्रकरण?अल हिलालने विजयी गोल केला, ज्यामुळे अल इत्तिहाद संघाचे चाहते संतापले. यावेळी खेळाडू अब्देरराजक हमदल्लाचा एका प्रेक्षकासोबत वाद झाला. यावेळी त्याने त्या प्रेक्षकाच्या दिशेने पाणी फेकले. त्यानंतर प्रत्युत्तरात त्या प्रेक्षकाने चक्क हमदल्लावर चाबकाचे वार केले. यावेळी तात्काळ इतर खेळाडू धावले आणि त्या दोघांना दूर केले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

संघाचा 4-1 ने पराभव अल हिलाल आणि अल इत्तिहाद यांच्यातील लढत एकतर्फी झाली. अल हिलालने हा सामना 4-1 असा जिंकून विजेतेपद पटकावले. 

टॅग्स :Footballफुटबॉलsaudi arabiaसौदी अरेबियाSocial Viralसोशल व्हायरल