शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

अमेरिकन ‘मोहिमे’मुळे सॅप ब्लाटर हैराण

By admin | Updated: June 1, 2015 01:43 IST

फिफा अध्यक्ष सेप ब्लाटर यांनी अमेरिकेच्या भ्रष्टाचारविरोधी तपासकर्त्यांकडून अवलंबलेल्या पद्धतीवर आश्चर्य व्यक्त केले आहे.

ज्युरीख : फिफा अध्यक्ष सेप ब्लाटर यांनी अमेरिकेच्या भ्रष्टाचारविरोधी तपासकर्त्यांकडून अवलंबलेल्या पद्धतीवर आश्चर्य व्यक्त केले आहे. तथापि, आपण त्यांच्या निशाण्यावर नव्हतो, असेही आवर्जून सांगितले.स्वीत्झर्लंडचे ७९ वर्षीय क्रीडा प्रशासकांनी पुन्हा एकदा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर आक्रमक पवित्रा अवलंबला. त्यांनी युरोपियन फुटबॉल पदाधिकाऱ्यांच्या ‘द्वेषपूर्ण’ मोहिमेवर कडाडून टीका केली.अमेरिकन भ्रष्टाचारविरोधी तपासकर्त्यांद्वारे ज्युरीख येथून सात फिफा अधिकाऱ्यांना अटक करून फिफा काँग्रेसमध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, अशी आपल्याला शंका वाटत असल्याचे ब्लाटर यांनी सांगितले.रशियन टीव्ही चॅनलशी बोलताना ते म्हणाले की, ‘काही बाबींवर दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. २0२२ वर्ल्डकप यजमानपदाच्या दावेदारांपैकी अमेरिकाही होता आणि ते पराभूत झाले. तथापि, असे होऊ शकेल हे आपण विश्वासाने सांगू शकत नाही.’ब्लाटर यांनी अमेरिकेच्या जॉर्डनला ‘नंबर एक प्रायोजक’ असल्याचे सांगितले. जॉर्डनचे प्रिन्स अली बिन अल हुसैन फिफा ब्लाटर यांचे प्रतिस्पर्धी होते.ब्लाटर यांनी अमेरिकी न्यायपालिकेद्वारे फिफाविषयी देण्यात आलेल्या विधानांवरही टीका केली. अ‍ॅटर्नी जनरल लोरेटा लिंच यांनी फुटबॉलच्या मुळापर्यंत पोहोचलेल्या भ्रष्टाचारावर टीका केली होती. तसेच अन्य एका अधिकाऱ्यांनी ‘धोकेबाजीचा विश्वकप’ असे म्हटले होते. (वृत्तसंस्था)याविषयी ब्लाटर म्हणाले की, ‘मी फिफा अध्यक्ष असल्याने कोणाविषयी आणि संघटनाविषयी असे विधान कधीही देणार नाही.’माजी फिफा उपाध्यक्ष जॅक वॉर्नर यांना एक कोटी डॉलर रक्कम देण्यास मान्यता दिल्याच्या अमेरिकेच्या तपासकर्त्यांच्या म्हणण्यासही ब्लाटर यांनी नकार दिला. या घटनेने धक्का बसल्याचे ते म्हणाले.२00८ मध्ये एका उच्चपदस्थ फिफा अधिकाऱ्याने उत्तर आणि मध्य अमेरिका महासंघाचे माजी प्रमुख वॉर्नर यांना एक डॉलर रक्कम देण्यास मंजुरी दिली होती आणि ही रक्कम लाच म्हणून देण्यात आली होती, असे अमेरिकेच्या तपासकर्त्यांचे म्हणणे आहे. याविषयी ब्लाटर म्हणाले की, मी आरोपात पडू इच्छित नाही. जर अशा काही बाबींची चौकशी होत असेल तर होऊ द्या; परंतु त्यांच्या निशाण्यावर मी नाही. (वृत्तसंस्था)