शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

सानिया मिर्झा ट्विटरवर पुन्हा अॅक्टिव्ह; बघतोस ना बाळा, बाबा बॅटिंग करतोय...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2018 3:25 PM

भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक या दाम्पत्याला 30 ऑक्टोबरला पुत्रप्राप्ती झाली.

हैदराबाद : भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक या दाम्पत्याला 30 ऑक्टोबरला पुत्रप्राप्ती झाली. दोघांनी त्याचे नाव इझान मिर्झा मलिक असे ठेवले. शुक्रवारी सानियाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आणि लहानग्या इझानसह सानिया घरी परतली. प्रसुती काळात सोशल मीडियापासून दूर गेलेली सानिया ट्विटरवर पुन्हा अॅक्टिव्ह झाली आहे. तिने इझानचा फोटो पोस्ट करून ट्विटरवर कमबॅक केले. पण, या फोटोत एक गम्मत दडली आहे.या फोटोत टिव्हीकडे पाहणारा इझानचा चेहरा दिसत आहे आणि टिव्हीमध्ये शोएब मलिक फलंदाजी करताना दिसत आहे. आपल्या बाळाला पाहिल्यानंतर शोएब त्वरित राष्ट्रीय कर्तव्यासाठी दुबईला रवाना झाला. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत तो खेळत आहे. शुक्रवारी या मालिकेतील दुसरा सामना खेळवण्यात आला आणि त्यात पाकिस्तानने सहा विकेट राखून विजय मिळवला. सानियाने तिच्या बाळासह या सामन्याचा आस्वाद लुटला. टिव्हीवर या सामन्याचे प्रक्षेपण पाहत असताना सानिया बाळाला बाबांची फलंदाजी पाहण्यास सांगत आहे.''पाच दिवसापूर्वी या जगात आगमन झालेल्या इझानसह क्रिकेटचा आस्वाद घेत आहे. मी आणि इझान दोघही बाबांना फलंदाजी करताना पाहत आहोत, असे सानियाने ट्विट केले आहे. 

टॅग्स :Sania Mirzaसानिया मिर्झाShoaib Malikशोएब मलिक