शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पुसदची साक्षी मस्के भारतीय वेटलिफ्टिंग संघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 21:18 IST

आफ्रिका खंड- कॉमनवेल्थ जूनियर  युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्व करणार

यवतमाळ- येथील पुसद तालुक्यातील साक्षी प्रकाश मस्के  या खेळाडूची भारतीय वेटलिफ्टिंग संघात निवड करण्यात आली आहे. आफ्रिका खंडतील सामोआ देशात  8 ते 14 जुलै दरम्यान होणारया कॉमनवेल्थ  जूनियर एंड युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत ती 45 किलो वजनी गटात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

 साक्षी ही  पुसद येथील श्रीरामपुर येथील रहिवासी असून तिचे वडील प्रकाश मस्के कैटरर्स चा व्यवसाय करतात. तिने पुसदच्या गुणवंतराव देशमुख विद्यालयत 8 वी ते 11 वी पर्यंत शिक्षण घेतले आहे.  याचवर्षी तिची पुणे येथील क्रीड़ा प्रबोधनी मधे वेटलिफ्टिंग साठी निवड झाली असून  येथे 12 वी चे शिक्षण घेत आहे, तिला पुसदचे गुणवंतराव देशमुख विद्यायलचे शारिरिक शिक्षक  अविनाश कराले, आनंद हेल्थ क्लबचे प्रशिक्षक गोपाल चव्हाण, आनंद करडे, रोशन देशमुख व  पुणे क्रीड़ा प्रबोधनीच्या माने मॅडम याचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

टॅग्स :Weightliftingवेटलिफ्टिंग