शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai Marathon 2019 : मुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये श्रीणू मुगाता, मीनू प्रजापती यांची बाजी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 08:38 IST

मुंबई मॅरेथॉनमधील 21 किमीच्या हाफ मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात लष्कराच्या श्रीनू मुगाता याने बाजी मारली आहे. तर महिला गटात मीनू प्रजापती हिने विजेतेपद पटकावले आहे.

ठळक मुद्दे21 किमीच्या हाफ मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात लष्कराच्या श्रीनू मुगाता याने बाजी मारली महिला गटात मीनू प्रजापतीने पटकावले विजेतेपदहाफ मॅरेथॉनच्या पुरुष गटात महाराष्ट्राच्या कालिदास हिरवे याने तिसरे तर महिला गटात महाराष्ट्राच्या साईगीता नाईक हिने दुसरे स्थान पटकावले

मुंबई - मुंबई मॅरेथॉनमधील 21 किमीच्या हाफ मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात लष्कराच्या श्रीनू मुगाता याने बाजी मारली आहे. तर महिला गटात मीनू प्रजापती हिने विजेतेपद पटकावले आहे.  हाफ मॅरेथॉनच्या पुरुष गटात महाराष्ट्राच्या कालिदास हिरवे याने तिसरे तर  महिला गटात महाराष्ट्राच्या साईगीता नाईक हिने दुसरे स्थान पटकावले. मुंबई मॅरेथॉनमधील पुरुष गटात लष्कराच्या श्रीनू मुगाता याने याने एक तास पाच मिनिटे आणि 49 सेकंदांमध्ये शर्यत पूर्ण करत विजेतेपदावर कब्जा केला. या गटात शिलाँग येथील एस. थापा याने एक तास सहा मिनिटे आणि 07 सेकंद वेळ नोंदवत दुसरे स्थान पटकावले. तर महाराष्ट्राच्या कालिदास हिरवे याला ओक तास, सहा मिनिटे आणि 38 सेकंद वेळेसह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.हाफ मॅरेथॉनच्या महिला गटामध्ये रेल्वेच्या मीनू प्रजापती हिने  एक तास 18 मिनिटे आणि पाच सेकंद वेळ नोंदवत विजेतेपदावर नाव कोरले. या गटात मुंबई पोलीस दलाच्या साईगीता नाईक हिने एक तास 19 मिनिटे आणि 1 सेकंद वेळ नोंदवत दुसरे स्थान पटकावले. तर रेल्वेची मंजू यादव एक तास 25 मिनिटे आणि 11 सेकंद वेळ नोंदवत तिसऱ्या स्थानी राहिली.  

यावर्षीच्या हाफ मॅरेथॉनमध्ये महाराष्ट्रीयन धावपटूंनीही छाप पाडली. हाफ मॅरेथॉनच्या पुरुष गटात महाराष्ट्राच्या कालिदास हिरवे याने तिसरे तर महिला गटात महाराष्ट्राच्या साईगीता नाईक हिने दुसरे स्थान पटकावले. 

टॅग्स :Mumbai Marathonमुंबई मॅरेथॉनMumbaiमुंबई