सायना
By admin | Updated: October 24, 2014 23:12 IST
सायना, कश्यपची उपांत्यपूवर् फेरीत धडक
सायना
सायना, कश्यपची उपांत्यपूवर् फेरीत धडकफ्रेंच ओपन बॅडिमंटन : पॅिरस : भारताची अव्वल मिहला बॅडिमंटनपटू व राष्ट्रकुल स्पधेर्तील सुवणर्पदक िवजेता पारुपल्ली कश्यप यांनी फ्रेंच ओपन बॅडिमंटन स्पधेर्च्या उपांत्यपूवर् फेरीत धडक मारली.पाचव्या मानांिकत सायनाने गुरुवारी स्कॉटलंडच्या कस्टीर् िगलमूरचा २१-१९, २१-१६ ने पराभव केला तर जायंट िकलर कश्यपने कामिगरीत सातत्य राखताना चीनच्या होऊवेई ितयानवर ४५ िमिनटांमध्ये २१-१९, २१-१८ ने मात केली. अन्य भारतीय बॅडिमंटनपटू िकदाम्बी श्रीकांतला पुरुष एकेरीत, ज्वाला गुट्टा व अिश्वनी पोनप्पा यांना मिहला दुहेरीत, प्रणव चोपडा व अक्षय देवाळकर यांना पुरुष दुहेरीत तर पोनप्पा व रिशयाच्या व्लादीिमर इव्हानोव्हा यांना िमश्र दुहेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. जागितक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या सायनाला आता उपांत्यपूवर् फेरीत दुसर्या मानांिकत चीनच्या िशिजयान वांगच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. सायनाची कारकीदीर्त चीनच्या खेळाडूिवरुद्धची कामिगरी ५-४ अशी आहे. सायनाला गेल्या आठवड्यात डेन्माकर् ओपनमध्ये आिण माचर् मिहन्यात इंग्लंड चॅिम्पयनिशपमध्ये िशिजयानिवरुद्ध पराभव स्वीकारावा लागला तर जून मिहन्यात ऑस्ट्रेिलयन ओपनमध्ये सायनाने िशिजयानिवरुद्ध िवजय िमळिवला होता. कश्यपने स्पधेर्च्या पिहल्या फेरीत चौथ्या मानांिकत जपानच्या केिनची तागोचा पराभव केला होता. दुसर्या फेरीत कश्यपने जागितक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या होऊवेईचा पराभव केला. कश्यपला उपांत्यपूवर् फेरीत पाचव्या मानांिकत चीनच्या झेंगािमंग वांगच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. वांगिवरुद्ध कश्यपची कारकीदीर्तील कामिगरी १-२ अशी आहे. (वृत्तसंस्था)