शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

‘साई’ आता स्पोर्ट्स इंडिया; खेळाडूंच्या दैनंदिन आहार भत्त्यातही मोठी वाढ होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 06:03 IST

स्पोर्ट्स अ‍ॅॅथॉरिटी आॅफ इंडिया अर्थात साईमध्ये काही बदल होणार असून यातील सर्वात मोठा बदल म्हणजे संस्थेला मिळणारे नवे नाव. या बदलानुसार आता ‘साई’ स्पोर्ट्स इंडिया या नावाने ओळखले जाईल.

नवी दिल्ली : स्पोर्ट्स अ‍ॅॅथॉरिटी आॅफ इंडिया अर्थात साईमध्ये काही बदल होणार असून यातील सर्वात मोठा बदल म्हणजे संस्थेला मिळणारे नवे नाव. या बदलानुसार आता ‘साई’ स्पोर्ट्स इंडिया या नावाने ओळखले जाईल. त्याचबरोबर ‘खेळाडूंच्या दैनंदिन आहार भत्त्यातही भरघोस वाढ केली जाईल,’ अशी आनंदी घोषणा केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी बुधवारी केली.साईअंतर्गत खेळाडूंना देण्यात येणाऱ्या दैनंदिन आहार भत्त्याची रक्कम वाढविली जाईल, असे राठोड यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.खेळाडूंना सध्या जेवणासाठी ठराविक दैनंदिन आहार भत्ता साईमार्फत दिला जातो. ही रक्कम तुटपुंजी आहे. भत्त्याची रक्कम अतिशय कमी असल्याची ओरड खेळाडूंकडून वारंवार होत असे. ही बाब लक्षात घेत राठोड यांनी दैनंदिन आहार भत्ता वाढविण्यावर भर दिला. आॅलिम्पिक रौप्य पदक विजेते या नात्याने आपण देखील या समस्येशी कधीकाळी झुंज दिली, असे राठोड यांनी सांगितले. हा निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

साई घेणार नवे रूप...स्पोटर््स अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया लवकरच नव्या रूपात येणार आहे. संस्थेच्या कार्यपद्धतीत अनेक बदल करण्यात येणार असल्याची माहितीही राठोड यांनी दिली. ‘साई’ चे नावही बदलण्यात येणार असून ही संस्था सध्या तरी ‘स्पोर्ट्स इंडिया’ या नव्या नावाने ओळखली जाणार आहे, असे राठोड म्हणाले. (वृत्तसंस्था)काही पदे रद्द होणार‘स्पोर्ट्स इंडिया’संस्थेची कार्यप्रणाली आणि पदे वेगळी असतील. त्यात काही बदल करण्यात येतील तर काही पदे रद्द करण्यात येणार आहेत. रद्द करण्यात येणाºया पदांवर सध्या काही लोक कार्यरत आहेत. त्यांचा कार्यकाळ संपल्यावर त्या जागी पुन्हा भरती करण्यात येणार नाही, असे राठोड यांनी सांगितले.

टॅग्स :Sportsक्रीडा