शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Robert Lewandowski: दिग्गज फुटबॉलपटू चाहत्यांना देत होता ऑटोग्राफ; तेवढ्यात ५६ लाखाचे घड्याळ घेऊन चोर फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 10:49 IST

बार्सिलोनाचा फुटबॉलपटू रॉबर्ट लेवांडोव्स्कीला ऑटोग्राफ देणं चांगलच महागात पडले आहे.

नवी दिल्ली : स्पॅनिश फुटबॉल क्लब एफसी बार्सिलोनाचा फुटबॉलपटू रॉबर्ट लेवांडोव्स्कीला (Robert Lewandowski) ऑटोग्राफ देणं चांगलच महागात पडले आहे. अलीकडेच बार्सिलोनामध्ये आलेल्या रॉबर्ट लेवांडोव्स्कीला त्याचे ५६ लाख रुपयांचे घड्याळ गमवावे लागले आहे. लेवांडोव्स्कीने मागील महिन्यातच बायर्न म्युनिकपासून वेगळे होऊन बार्सिलोनासोबत करार केला होता. क्लबमध्ये सामील झाल्यानंतर तो चाहत्यांना भेट देत होता. यावेळी त्याने अनेक चाहत्यांना ऑटोग्राफ देखील दिले, मात्र एका चोरट्याने त्याच्या हातातील मौल्यवान घड्याळ हिसकावून घेतले.

५६ लाखाचे घड्याळ गेल्याने खळबळ माहितीनुसार, बुधवारी जेव्हा तो सरावासाठी क्लबमध्ये पोहोचला तेव्हा नेहमीप्रमाणे बार्सिलोनाचे चाहते उपस्थित होते, जे खेळाडूंना भेटण्यासाठी उत्सुक होते. तर दुसरीकडे लेवांडोव्स्की नुकताच या क्लबमध्ये सामील झाला होता, त्यामुळे खासकरून याला भेटण्यासाठी चाहत्यांची वरदळ सुरू होती. लेवांडोव्स्कीने देखील चाहत्यांना निराश केले नाही मात्र यावेळी त्याला ५६ लाखाच्या किमतीचे घड्याळ गमवावे लागले. 

लेवांडोव्स्की पैशांचा वर्षाव दरम्यान, एवढे महागडे घड्याळ चोरून नेणाऱ्या चोराला पकडण्यात स्थानिक पोलिसांना यश आले आहे. तसेच लेवांडोव्स्कीला त्याचे मौल्यवान घड्याळ देखील परत मिळाले आहे. लक्षणीय बाब म्हणजे लेवांडोव्स्की चोराला पकडण्यासाठी स्वत: त्याच्या मागे धावला होता मात्र तो त्याला पकडू शकला नाही. जर्मन लीगमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या लेवांडोव्स्कीसाठी बार्सिलोनाने बायर्न म्युनिकला ४५ मिलियन डॉलर म्हणजेच ३.६१ अब्ज रुपये इतकी मोठी रक्कम दिली आहे. मात्र बार्सिलोनामध्ये आल्यानंतर त्याला अद्याप विशेष काही कामगिरी करता आली नाही. लेवांडोव्स्कीच्या उपस्थितीत देखील संघाला विजय मिळवता आला नाही. बार्सिलोनाला लीगच्या नव्या हंगामात बरोबरीत समाधान मानावे लागले. 

 

टॅग्स :FootballफुटबॉलThiefचोरSocial Viralसोशल व्हायरल