शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रायफल नेमबाज दिव्यांशसिंग ‘टॉप्स’मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 04:20 IST

रायफल नेमबाज दिव्यांश सिंग पनवारचा बुधवारी ऑलिम्पिक पोडियम प्रणालीच्या (टॉप्स) कोअर ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला.

नवी दिल्ली : रायफल नेमबाज दिव्यांश सिंग पनवारचा बुधवारी ऑलिम्पिक पोडियम प्रणालीच्या (टॉप्स) कोअर ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला. दिव्यांशचा मुख्य इव्हेंट १० मीटर एअर रायफल आहे. तो सुरुवातीला टॉप्सच्या डेव्हलपमेंट ग्रुपचा भाग होता. भारतीय क्रीडा प्राधिकरणच्या (साई) मते अलीकडच्या कालावधीतील कामगिरी पाहून त्याचा कोअर ग्रुपमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला. त्याने बीजिंगमध्ये विश्वचषकमध्ये रौप्य पटकावित भारताला आॅलिम्पिक कोटा मिळवून दिला.दरम्यान, दिव्यांश म्युनिचमध्ये सुरू असलेल्या विश्वचषकमध्ये पात्रता मिळवण्यात अपयशी ठरला. साई महासंचालक नीलम कपूर यांच्या अध्यक्षतेखालील मिशन आॅलिम्पिक समितीच्या (एमओसी) बैठकीत सात खेळाडूंसाठी आर्थिक फंडाचा प्रस्ताव मंजुर झाला. या खेळाडूंमध्ये चॅम्पियन भारोत्तोलक मीराबाई चानू, अव्वल नेमबाज सौरभ चौधरी, बॅडमिंटन स्टार किदाम्बी श्रीकांत, धावपटू जिनसन जॉन्सन आणि पॅरा अ‍ॅथ्लिट शरद कुमार यांचा समावेश आहे.