शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

देशाचे प्रतिनिधित्व करणे गाैरवास्पद : सानिया मिर्झा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 05:10 IST

‘सध्यातरी माझे लक्ष विम्बल्डनवर आहे. यानंतर ऑलिम्पिक स्पर्धादेखील मोलाची आहे. विम्बल्डन आटोपताच सर्व लक्ष टोकिओ ऑलिम्पिककडे वळविणार आहे

ठळक मुद्दे‘सध्यातरी माझे लक्ष विम्बल्डनवर आहे. यानंतर ऑलिम्पिक स्पर्धादेखील मोलाची आहे. विम्बल्डन आटोपताच सर्व लक्ष टोकिओ ऑलिम्पिककडे वळविणार आहे

उदय बिनिवाले लंडन : ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्यामुळे गर्व वाटतो, असे मत भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिने व्यक्त केले.विम्बल्डनमध्ये महिला दुहेरीचा पहिला सामना जिंकल्यानंतर सानियाने इंग्रजी आणि हिंदीतून संवाद साधला. ती म्हणाली, ‘ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्यास मी उत्सुक आहे. सलग चौथ्यांदा ऑलिम्पिकसारख्या क्रीडा महाकुंभात देशाचे प्रतिनिधित्व करायला मिळणे मी स्वत:चे भाग्य समजते. स्वत:वर गर्वही वाटतो.’

‘सध्यातरी माझे लक्ष विम्बल्डनवर आहे. यानंतर ऑलिम्पिक स्पर्धादेखील मोलाची आहे. विम्बल्डन आटोपताच सर्व लक्ष टोकिओ ऑलिम्पिककडे वळविणार आहे. युवा खेळाडू अंकिता रैना हिच्यासोबत ऑलिम्पिक दुहेरीत मी खेळणार असल्याने याबाबतचे डावपेच लवकरच ठरतील,’ असेही सानियाने सांगितले. 

टॅग्स :Sania Mirzaसानिया मिर्झा