शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
4
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
5
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
6
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
7
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
8
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
9
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
10
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
11
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
12
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
13
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
14
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
15
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
16
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
17
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
18
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
19
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
20
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

दीपिकाची ‘खेलरत्न’साठी शिफारस

By admin | Updated: May 13, 2015 00:06 IST

भारताची स्टार स्क्वॅश खेळाडू दिपीका पल्लीकल ही आता राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराच्या शर्यतीत दाखल झाली आहे. तामिळनाडू सरकारने दिपीकाच्या नावाची शिफारस या पुरस्कारासाठी केली आहे.

नवी दिल्ली : भारताची स्टार स्क्वॅश खेळाडू दिपीका पल्लीकल ही आता राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराच्या शर्यतीत दाखल झाली आहे. तामिळनाडू सरकारने दिपीकाच्या नावाची शिफारस या पुरस्कारासाठी केली आहे.तामिळनाडू खेळ विकास प्राधिकरणने पल्लीकलची शिफारस या पुरस्कारासाठी केंद्रीय क्रीडा विभागाला केली. त्याबाबतचा प्रस्तावही पाठवण्यात आला आहे. हा प्रस्ताव पाठवला गेला त्यावेळी दिपीका जागतीक रॅकींगमध्ये ११ व्या क्रमांकावर होती सध्या ती १८ व्या क्रमांकावर आहे. चेन्नईत जन्माला आलेली दिपीका ही फक्त २३ वर्षांची असून या आधी २०१२ मध्ये अर्जून पुरस्कार तर २०१४ मध्ये पद्मश्री पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात आले आहे. दिपीकाने २०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत जोशना च्या जोडीने सुवर्ण पदक पटकावले होते. या प्रकारात भारताचे हे पहिले पदक होते. त्यासोबतच २०१४ च्या आशियाई खेळातही दिपिकाने महिला एकेरीत कांस्यपदक पटकावले.दिपीकासोबतच खेलरत्नच्या स्पर्धेत हॉकी खेळाडू सरदार सिंग, बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू, आघाडीचा गोल्फ खेळाडू जीव मिल्खा सिंग, पॅरालिम्पीकपटू देवेंद्र झजारिया, एच. गिरीशा आणि थाळीफेकपटू विकास गौडा आणि सीमा पूनिया यांचाही समावेश आहे.(वृत्तसंस्था)