शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

रॅली टू द व्हॅलीने रचला विक्रम : महिलांनी महिलांसाठी आयोजित केलेली सर्वात मोठी रॅली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 09:58 IST

जेके टायर डब्ल्यूआयएए महिला रॅली टू द व्हॅलीने एक विक्रम रचला.

मुंबई : जेके टायर डब्ल्यूआयएए महिला रॅली टू द व्हॅलीने एक विक्रम रचला. जागतिक स्तरावर महिलांनी महिलांसाठी आयोजित केलेली ठरली सर्वात मोठी रॅली ठरली आहे. जे के मोटरस्पोर्ट्सने आयोजित केलेल्या या रॅलीत 600 हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला होता. विशेष म्हणजे संपूर्ण इव्हेंट सर्वच विभागात महिलांचा समावेश होता.

या इव्हेंटचा भाग झाल्याने मी उत्साहित आहे. असे जे के मोटरस्पोर्ट्सचे अध्यक्ष संजय शर्मा म्हणाले. आम्ही नेहमीच महिलांच्या रॅलीला प्रोत्साहन देत आलो आहोत.महिलांनी आयोजित केलेली ही रॅली विशेष आहे असे ते पुढे म्हणाले.आम्ही अनेक रॅलीचे यापूर्वी आयोजन केले आहे. या रॅलीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. असे डब्ल्यूआयएए अध्यक्ष नितीन डोसा म्हणाले.काही महिलांनी या रॅलीची कल्पना आमच्याकडे घेऊन आल्या. ज्यामध्ये सर्वच विभागात महिलांचा समावेश असेल. या रॅलीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महिलांना पाठिंबा मिळाला आहे असे त्यांनी पुढे सांगितले.

630 हून अधिक महिला एकूण 130 गाड्यांसह या रॅलीत सहभागी झाल्या होत्या व त्यांनी या गाड्यांना चांगल्या पद्धतीने सजवले देखील होते. देशभक्ती ही यावर्षी  रॅलीची थीम होती.अनेकांना सुरक्षा बलासारखे गणवेश परिधान केले होते तर, अनेकांनी देशभक्तीपर संदेश देखील लिहिले होते.चार महिलांच्या एका संघाने वायुदलाच्या पायलटच्या वेशात होत्या त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. तर, काहींच्या गाड्या या सुरक्षा बलातील गाड्यांसारख्या दिसत होत्या.काहींनी गाड्यांवर हाऊ इज द जोश ? तर, काहींनी आय लव्ह इंडिया असे लिहिले होते.

टीएसडी रॅली सकाळी सात वाजता ओमकार 1973 येथून सुरू झाली आणि सेंच्युरी बाजार, सिद्धिविनायक, शिवाजी पार्क, दादर प्लाझा, पूर्व दूर्तगती मार्ग, वाशी असे अंतर पार करत अँबी व्हॅली येथे रॅली संपली. या रॅलीला पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा चांगली गर्दी पाहायला मिळाली.

टॅग्स :Mumbaiमुंबई